General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2025 1. मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने …. च्या राज्यघटनेवरून घेतली आहे ऑस्ट्रेलिया जर्मनी आयर्लंड जपान2. एखाद्या मंत्र्याने मांडलेले सरकारी विधेयक नामंजूर झाल्यास खालीलपैकी कोणाला राजीनामा द्यावा लागतो? संबंधित खात्याचा मंत्री सर्व चूक – विधेयक पुन्हा मांडले जाते विधेयक मांडणारा मंत्री सरकार3. संविधान दिन खालीलपैकी कोणता आहे? 26 जानेवारी 24 जानेवारी 22 जुलै 26 नोव्हेंबर4. …… जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींचे प्रमाण आहे पुणे अहमदनगर नाशिक औरंगाबाद5. प्रांत अधिकारी यांना …. असेही म्हणतात उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मुख्याधिकारी6. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? डॉ आंबेडकर हिल्टन यंग ओसबोर्न स्मिथ सी डी देशमुख7. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती …. प्रकारे केली जाऊ शकते 5 3 2 48. हुतात्मा गोविंद पानसरे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? असहकार चळवळ छोडो भारत हैदराबाद मुक्तिसंग्राम सविनय कायदेभंग9. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्ती हरीण पक्षी वाघ10. …… कर्करोगाला मेलानोमा असे म्हणतात हाडांच्या त्वचेच्या यकृताच्या रक्ताच्या11. बंगालच्या फाळणीचा विरोधात …. हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला 11 जुलै 16 ऑक्टोबर 9 जानेवारी 12 डिसेंबर12. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? जकार्ता दिल्ली शांघाय मनिला13. गदर या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यात पैकी कोणत्या सदस्याचा सहभाग नाही? लाला हरदयाळ डॉ खानखोजे भाई परमानंद बारिंद्रकुमार घोष14. ग्रीन टी चे सर्वाधिक पीक घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे? नेपाळ चीन जपान थायलँड15. रॉकेट साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये खालील पैकी कोणत्या दोन वायूंचे मिश्रण असते? हैड्रोजन आणि ऑक्सीजन ऑक्सिजन आणि फॉस्फरस हेलियम आणि ऑक्सिजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5 marks out of 15