General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2025 1. …… जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींचे प्रमाण आहे औरंगाबाद नाशिक अहमदनगर पुणे2. रॉकेट साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये खालील पैकी कोणत्या दोन वायूंचे मिश्रण असते? ऑक्सिजन आणि फॉस्फरस हेलियम आणि ऑक्सिजन हैड्रोजन आणि ऑक्सीजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन3. …… कर्करोगाला मेलानोमा असे म्हणतात त्वचेच्या रक्ताच्या हाडांच्या यकृताच्या4. संविधान दिन खालीलपैकी कोणता आहे? 24 जानेवारी 26 नोव्हेंबर 22 जुलै 26 जानेवारी5. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती …. प्रकारे केली जाऊ शकते 2 3 4 56. गदर या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यात पैकी कोणत्या सदस्याचा सहभाग नाही? भाई परमानंद बारिंद्रकुमार घोष डॉ खानखोजे लाला हरदयाळ7. मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने …. च्या राज्यघटनेवरून घेतली आहे जपान आयर्लंड ऑस्ट्रेलिया जर्मनी8. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? शांघाय दिल्ली जकार्ता मनिला9. एखाद्या मंत्र्याने मांडलेले सरकारी विधेयक नामंजूर झाल्यास खालीलपैकी कोणाला राजीनामा द्यावा लागतो? विधेयक मांडणारा मंत्री सर्व चूक – विधेयक पुन्हा मांडले जाते संबंधित खात्याचा मंत्री सरकार10. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? ओसबोर्न स्मिथ सी डी देशमुख हिल्टन यंग डॉ आंबेडकर11. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघ पक्षी हरीण हत्ती12. हुतात्मा गोविंद पानसरे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? सविनय कायदेभंग छोडो भारत हैदराबाद मुक्तिसंग्राम असहकार चळवळ13. ग्रीन टी चे सर्वाधिक पीक घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे? जपान थायलँड नेपाळ चीन14. प्रांत अधिकारी यांना …. असेही म्हणतात तहसीलदार नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी मुख्याधिकारी15. बंगालच्या फाळणीचा विरोधात …. हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला 11 जुलै 16 ऑक्टोबर 9 जानेवारी 12 डिसेंबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
5 marks out of 15