General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2025 1. उपराष्ट्रपती हे पद …… या देशाच्या संविधानातून स्वीकारलेले आहे. जपान अमेरिका फ्रान्स जर्मनी2. इतिहास संशोधन संबंधी काम करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे यवतमाळ अहमदनगर नागपूर3. महात्मा गांधी …… येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाहोर दिल्ली बेळगाव फैजपूर4. 1857 च्या उठावानंतर भारताचा व्हाइसरॉय कोण बनला? लॉर्ड वेलस्ली रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॅनिंग5. 1943 मध्ये नेताजींनी अंदमान बेटाचे नाव बदलून कोणते ठेवले होते ? यापैकी नाही शहीद इंपिरियल स्वराज्य6. भारताची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी यांना जोडणारा महामार्ग कोणता? NH 65 NH 48 NH 46 NH 667. विधानपरिषदेच्या सदस्यांना …. असे म्हणतात – अचूक उत्तर निवडा लोकप्रतिनिधी खासदार सभासद आमदार8. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? कलम 80 कलम 143 कलम 72 कलम 859. चंद्रगुप्त मौर्य यांनी ….. राजवटीचा अंत करून सत्ताबदल घडवून आणला गुप्त मौर्य शुंग नंद10. चलेजाव चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले गवलिया टँक मैदान कोठे आहे? मुंबई लाहोर दिल्ली अहमदाबाद11. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला? मोतीलाल नेहरू सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर12. विसंगत घटक ओळखा ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक ईमेल13. राज्यसभेत राज्याला वाटून दिलेल्या प्रतिनिधींची संख्या …. वर आधारित असते राज्यघटनेतील तरतूद लोकसंख्या सर्व राज्यांना समान असते क्षेत्रफळ14. राज्यसभेत घेतल्या जाणाऱ्या मतदानात उपराष्ट्रपती …….. सभापती या नात्याने मतदान करू शकतो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून मतदान करतो मतदान करू शकतो मतदान करू शकत नाही15. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही? द्रव स्थायू निर्वात पोकळी वायु Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09