General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2025 1. विसंगत घटक ओळखा ट्विटर फेसबुक ईमेल इंस्टाग्राम2. भारताची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी यांना जोडणारा महामार्ग कोणता? NH 46 NH 65 NH 66 NH 483. महात्मा गांधी …… येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बेळगाव दिल्ली फैजपूर लाहोर4. उपराष्ट्रपती हे पद …… या देशाच्या संविधानातून स्वीकारलेले आहे. जपान जर्मनी फ्रान्स अमेरिका5. राज्यसभेत घेतल्या जाणाऱ्या मतदानात उपराष्ट्रपती …….. मतदान करू शकत नाही राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून मतदान करतो मतदान करू शकतो सभापती या नात्याने मतदान करू शकतो6. चलेजाव चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले गवलिया टँक मैदान कोठे आहे? दिल्ली मुंबई लाहोर अहमदाबाद7. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर मोतीलाल नेहरू8. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? कलम 143 कलम 85 कलम 80 कलम 729. विधानपरिषदेच्या सदस्यांना …. असे म्हणतात – अचूक उत्तर निवडा खासदार लोकप्रतिनिधी आमदार सभासद10. 1857 च्या उठावानंतर भारताचा व्हाइसरॉय कोण बनला? रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॅनिंग11. इतिहास संशोधन संबंधी काम करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अहमदनगर यवतमाळ नागपूर12. 1943 मध्ये नेताजींनी अंदमान बेटाचे नाव बदलून कोणते ठेवले होते ? स्वराज्य यापैकी नाही शहीद इंपिरियल13. चंद्रगुप्त मौर्य यांनी ….. राजवटीचा अंत करून सत्ताबदल घडवून आणला नंद शुंग गुप्त मौर्य14. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही? द्रव वायु निर्वात पोकळी स्थायू15. राज्यसभेत राज्याला वाटून दिलेल्या प्रतिनिधींची संख्या …. वर आधारित असते क्षेत्रफळ सर्व राज्यांना समान असते राज्यघटनेतील तरतूद लोकसंख्या Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09