General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2025 1. योग्य जोडी ओळखा हवाई दल – कॅप्टन हवाई दल – ब्रिगेडियर भूदल – जनरल नौदल – एअर चीफ मार्शल 2. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या किती सदस्यांना नकाराधिकार असतो ? 5 20 15 10 3. सोनोग्राफी मध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? गॅमा किरण क्ष किरण ध्वनी लहरी इंडोस्कोपी 4. खालीलपैकी कोणत्या वृत्तावर दिवस रात्रीमध्ये असमानता आढळत नाही ? मकरवृत्त विषुववृत्त कर्कवृत्त सर्व वृत्तावर असमानता आढळते 5. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते? रत्नागिरी रायगड पालघर ठाणे 6. भारतीय अर्थशास्त्र चे जनक खालील पैकी कोणाला संबोधले जाते ? दादाभाई नौरोजी रघुराम राजन मनमोहन सिंह अमर्त्य सेन 7. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ….. च्या काळात सुरू झाली लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हार्डिंग्ज 1 लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॉर्नवॉलीस 8. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये …. म्हणून ओळखले जाते जमुना गंगा यमुना कोसी 9. प्रागज्योतिषपूर हे …. शहराचे जुने नाव आहे वाराणसी इंदोर गुवाहाटी लखनऊ 10. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे? नेपाळ भारत म्यानमार भूतान 11. इंधन म्हणून वापरला जाणारे CNG चे विस्तारित रूप काय आहे ? कार्बन नायट्रोजन गॅस कोल नॅचरल गॅस कॉम्प्रेसड् नॅचरल गॅस कार्बन न्यूट्रल गॅस 12. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली 1913 1967 1901 1969 13. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि सदस्य संख्या …. होती. 8 5 6 11 14. मानवी कान … पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही 2 हर्टस 20 हर्टस 20000 हर्टस 200 हर्टस 15. राष्ट्रीय महामार्ग संबंधीचे अधिकार ….. सरकारच्या कार्यक्षेत्रात येतात केंद्र संबंधित जिल्हा आणि राज्य सरकार राज्य यापैकी नाही Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ashok nagar mukhed dist Nanded Maharashtra