General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260

1. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या वृत्तावर दिवस रात्रीमध्ये असमानता आढळत नाही ?

 
 
 
 

3. इंधन म्हणून वापरला जाणारे CNG चे विस्तारित रूप काय आहे ?

 
 
 
 

4. सोनोग्राफी मध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

 
 
 
 

5. भारतीय अर्थशास्त्र चे जनक खालील पैकी कोणाला संबोधले जाते ?

 
 
 
 

6. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या किती सदस्यांना नकाराधिकार असतो ?

 
 
 
 

7. राष्ट्रीय महामार्ग संबंधीचे अधिकार ….. सरकारच्या कार्यक्षेत्रात येतात

 
 
 
 

8. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ….. च्या काळात सुरू झाली

 
 
 
 

9. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली

 
 
 
 

10. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

11. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये …. म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

12. मानवी कान … पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही

 
 
 
 

13. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि सदस्य संख्या …. होती.

 
 
 
 

14. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

15. प्रागज्योतिषपूर हे …. शहराचे जुने नाव आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now