General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261

1. अणु वस्तुमानांक मोजण्यासाठी संदर्भ अणु म्हणून ….. हा अणु वापरला जातो

 
 
 
 

2. 1857 च्या उठावाची सुरुवात ….. येथील छावणीतून झाली

 
 
 
 

3. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली?

 
 
 
 

4. खालीलपैकी काय अर्थशास्त्रीय प्राथमिक क्षेत्रात येते?

 
 
 
 

5. इतिहासात विविध सत्तास्थाने दाखविण्यासाठी महाजनपदांचा उल्लेख होतो. त्यांची संख्या … इतकी होती

 
 
 
 

6. रझाकार ही हिंसावादी संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थानात कार्यरत होती?

 
 
 
 

7. भारतात ….. लोहमार्गाची एकूण लांबी सर्वाधिक आहे

 
 
 
 

8. महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य … येथे आहे

 
 
 
 

9. UID म्हणजे …

 
 
 
 

10. परदेशातील वस्तू भारतात आणणे – यासाठी …. ही संकल्पना वापरली जाते

 
 
 
 

11. रेव्हरंड टिळक या नावाने कोणते साहित्यिक प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

12. गांधी युगाचा साधारण कालखंड काय आहे?

 
 
 
 

13. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनवीचचा विचार करता…. याप्रकारे दर्शवली जाते

 
 
 
 

14. राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या ताब्यात असतो?

 
 
 
 

15. चर्चेत असणारी Ola ही कंपनी कशासंदर्भात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now