General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2025 1. अणु वस्तुमानांक मोजण्यासाठी संदर्भ अणु म्हणून ….. हा अणु वापरला जातो कार्बन ऑक्सीजन हेलियम नायट्रोजन2. 1857 च्या उठावाची सुरुवात ….. येथील छावणीतून झाली बराकपूर झाशी मेरठ फतेपूर3. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली? यशवंतराव चव्हाण डॉ बी आर आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू4. खालीलपैकी काय अर्थशास्त्रीय प्राथमिक क्षेत्रात येते? कारखाने संशोधन शेती शिक्षण5. इतिहासात विविध सत्तास्थाने दाखविण्यासाठी महाजनपदांचा उल्लेख होतो. त्यांची संख्या … इतकी होती 16 10 8 46. रझाकार ही हिंसावादी संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थानात कार्यरत होती? जम्मु हैदराबाद जुनागड काश्मीर7. भारतात ….. लोहमार्गाची एकूण लांबी सर्वाधिक आहे मीटर गेज ब्रॉड गेज मिडीयम गेज नॅरो गेज8. महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य … येथे आहे सोलापूर मेळघाट रायगड पाचगणी9. UID म्हणजे … युनिक आयडेंटिफिकेशन नंबर युजर आयडेंटिफिकेशन नंबर युजर आधार नंबर युनिक आधार नंबर10. परदेशातील वस्तू भारतात आणणे – यासाठी …. ही संकल्पना वापरली जाते निर्यात व्यापार गंगाजळ आयात11. रेव्हरंड टिळक या नावाने कोणते साहित्यिक प्रसिद्ध आहे? बाळ गंगाधर टिळक नारायण वामन टिळक नारायण मुरलीधर गुप्ते रघुनाथ चंदावरकर12. गांधी युगाचा साधारण कालखंड काय आहे? 1920 – 1947 1905 – 1920 1885 – 1920 1885 – 190513. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनवीचचा विचार करता…. याप्रकारे दर्शवली जाते उणे 5.30 अधिक 4.30 अधिक 5.30 उणे 4.3014. राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या ताब्यात असतो? राज्यपाल राष्ट्रपती महान्यायवादी मुख्यमंत्री15. चर्चेत असणारी Ola ही कंपनी कशासंदर्भात आहे? ऑनलाईन दळणवळण सुविधा पुरवणारी कंपनी शेअर बाजारात गुंतवणूक करणारी कंपनी इंटरनेट सुविधा पुरवणारी कंपनी डिजिटल शिक्षण देणारी कंपनी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09