General Knowledge Mix Test 263 | सामान्य ज्ञान टेस्ट 263 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2025 1. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? अपघातानंतर आता बाबांना चालवते छाया रडणाऱ्या बाळाला खेळविते. यांपैकी नाही ओरडणारी मांजर शेवटी शांत बसली.2. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले प्र के अत्रे आनंदीबाई जोशी3. पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती आहे? 12 तास 366 दिवस 24 तास 365 दिवस4. ….. हे विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. नागपूर मुंबई पुणे नाशिक5. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे? 24 36 48 126. पेशीचे सर्वात महत्वाचे आणि सर्व कार्याचे नियंत्रण करणारे ….. असते रिक्तिका केंद्रक पेशिभित्तिका हरितलवक7. कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल ? ctrl+z ctrl+c ctrl+p ctrl+v8. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? सेबी SEBI बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज मद्रास स्टॉक एक्सचेंज9. संसद राज्य सूचीतील विषयांवर कायदे करू शकते का? लोकसभा अल्पमतात असेल तेव्हाच करू शकते राज्य आणि केंद्र सूची वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे नाही कोणत्याही परिस्थितीत करू शकत नाही असामान्य परिस्थितीत करू शकते10. 2019 सालचा मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकणारी टोनी एन सिंह कोणत्या देशाची नागरिक आहे? कॅनडा फ्रान्स भारत जमैका11. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? राजू शेट्टी वसंतराव नाईक पंजाबराव देशमुख शरद पवार12. विधान सभा निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात? केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग विशेष निवडणूक आयोग घटक राज्य निवडणूक आयोग13. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकावर कोणाची सही असते ? तलाठी ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी14. ग्राम विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ? पंचायत समिती सभापती गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच15. जसा राष्ट्रपतींचा संबंध देशाशी आहे तसा घटक राज्याशी कोणाचा संबंध आहे? राज्यपाल उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09