General Knowledge Mix Test 263 | सामान्य ज्ञान टेस्ट 263 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2025 1. ग्राम विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ? ग्रामसेवक गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापती सरपंच2. विधान सभा निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात? घटक राज्य निवडणूक आयोग विशेष निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग3. कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल ? ctrl+p ctrl+v ctrl+z ctrl+c4. पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती आहे? 366 दिवस 12 तास 365 दिवस 24 तास5. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकावर कोणाची सही असते ? तलाठी ग्रामसेवक जिल्हाधिकारी तहसीलदार6. संसद राज्य सूचीतील विषयांवर कायदे करू शकते का? राज्य आणि केंद्र सूची वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे नाही लोकसभा अल्पमतात असेल तेव्हाच करू शकते कोणत्याही परिस्थितीत करू शकत नाही असामान्य परिस्थितीत करू शकते7. पेशीचे सर्वात महत्वाचे आणि सर्व कार्याचे नियंत्रण करणारे ….. असते केंद्रक रिक्तिका हरितलवक पेशिभित्तिका8. 2019 सालचा मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकणारी टोनी एन सिंह कोणत्या देशाची नागरिक आहे? भारत कॅनडा फ्रान्स जमैका9. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? वसंतराव नाईक शरद पवार राजू शेट्टी पंजाबराव देशमुख10. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे? 36 24 12 4811. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मद्रास स्टॉक एक्सचेंज सेबी SEBI नॅशनल स्टॉक एक्सचेंज12. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? छाया रडणाऱ्या बाळाला खेळविते. यांपैकी नाही ओरडणारी मांजर शेवटी शांत बसली. अपघातानंतर आता बाबांना चालवते13. ….. हे विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. मुंबई नाशिक पुणे नागपूर14. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे? प्र के अत्रे सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी15. जसा राष्ट्रपतींचा संबंध देशाशी आहे तसा घटक राज्याशी कोणाचा संबंध आहे? मुख्यमंत्री पंतप्रधान उपराष्ट्रपती राज्यपाल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09