General Knowledge Mix Test 265 | सामान्य ज्ञान टेस्ट 265 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2025 1. ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच उपसरपंच2. डायलिसिस प्रक्रिया म्हणजे ……. चे काम कृत्रिम पद्धतीने करणे. फुफुस यकृत मूत्रपिंड हृदय3. सरकारी विधेयक म्हणजे काय? एखाद्या मंत्र्याने मांडलेले विधेयक धनविधेयक एखाद्या सदस्याने मांडलेले विधेयक घटना दुरुस्ती विधेयक4. 1979 यावर्षी पृथ्वीवर कोसळलेली स्कायलॅब ही/हा अवकाशीय …. होती/होता क्षेपणास्त्र धूमकेतू उपग्रह प्रयोगशाळा5. ओझर येथील गणपती काय नावाने ओळखला जातो? मोरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर6. सरदार उधमसिंह यांनी खालील पैकी कोणाची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला? डायर हंटर ओडवायर सॉंडर्स7. चुकीची जोडी ओळखा (1) वेलस्ली – तैनाती फौज (2) डलहौसी – दत्तक वारसा नामंजूर दोन्ही बरोबर आहे जोडी क्रमांक (2) दोन्ही चूक आहे जोडी क्रमांक (1)8. महाराष्ट्रातील प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? यावत पनवेल रहिमतपूर मंचर9. क्योटो करार …. या क्षेत्राशी संबंधित आहे. अर्थ पर्यावरण व्यापार आंतरराष्ट्रीय संबंध10. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास न्यायमूर्ती या नावाने देखील ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख धोंडो केशव कर्वे गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे11. कोरोना काळात सतत चर्चेत असणाऱ्या Hand Sanitizer चा प्रमुख घटक काय आहे ? फॉर्मिक आम्ल अल्कोहोल आयोडीन सोडियम12. कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी विधेयकाचे …… वेळा वाचन होणे आवश्यक आहे. पाच चार दोन तीन13. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. असहकार चळवळ दडपण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी14. मूलभूत अधिकारांची संख्या सद्ध्या किती आहे? 7 6 10 515. प्रिझम द्वारे प्रकाशाचे अपस्करण केले जाते. यामध्ये एकूण …. रंगछटा मिळतात नऊ सात आठ सहा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09