General Knowledge Mix Test 265 | सामान्य ज्ञान टेस्ट 265 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2025 1. ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? ग्रामसेवक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील2. सरदार उधमसिंह यांनी खालील पैकी कोणाची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला? डायर हंटर ओडवायर सॉंडर्स3. कोरोना काळात सतत चर्चेत असणाऱ्या Hand Sanitizer चा प्रमुख घटक काय आहे ? सोडियम फॉर्मिक आम्ल अल्कोहोल आयोडीन4. 1979 यावर्षी पृथ्वीवर कोसळलेली स्कायलॅब ही/हा अवकाशीय …. होती/होता प्रयोगशाळा धूमकेतू उपग्रह क्षेपणास्त्र5. कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी विधेयकाचे …… वेळा वाचन होणे आवश्यक आहे. पाच तीन चार दोन6. ओझर येथील गणपती काय नावाने ओळखला जातो? मोरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर7. महाराष्ट्रातील प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? पनवेल रहिमतपूर मंचर यावत8. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास न्यायमूर्ती या नावाने देखील ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख महादेव गोविंद रानडे गोपाळ कृष्ण गोखले धोंडो केशव कर्वे9. प्रिझम द्वारे प्रकाशाचे अपस्करण केले जाते. यामध्ये एकूण …. रंगछटा मिळतात सात सहा आठ नऊ10. सरकारी विधेयक म्हणजे काय? एखाद्या मंत्र्याने मांडलेले विधेयक एखाद्या सदस्याने मांडलेले विधेयक घटना दुरुस्ती विधेयक धनविधेयक11. चुकीची जोडी ओळखा (1) वेलस्ली – तैनाती फौज (2) डलहौसी – दत्तक वारसा नामंजूर जोडी क्रमांक (2) दोन्ही चूक आहे जोडी क्रमांक (1) दोन्ही बरोबर आहे12. क्योटो करार …. या क्षेत्राशी संबंधित आहे. व्यापार आंतरराष्ट्रीय संबंध पर्यावरण अर्थ13. डायलिसिस प्रक्रिया म्हणजे ……. चे काम कृत्रिम पद्धतीने करणे. यकृत हृदय मूत्रपिंड फुफुस14. मूलभूत अधिकारांची संख्या सद्ध्या किती आहे? 5 7 10 615. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी असहकार चळवळ दडपण्यासाठी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09