General Knowledge Mix Test 268 | सामान्य ज्ञान टेस्ट 268 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे? औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई2. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा काळाराम मंदिर सत्याग्रह – 1927 पुणे करार – 1932 मृत्यू – 1956 भारतरत्न – 19913. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ? दिल्ली गोवा केरळ महाराष्ट्र4. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता सांगली सोलापूर रत्नागिरी सातारा5. 1857 च्या उठावावेळी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते ? खान बहादुर खान नानासाहेब पेशवे लियाकत अली बहादुरशहा जफर6. लक्षद्वीप बेटे …… आहे बंगालचा उपसागरात कच्छचे आखातात अरबी समुद्रात कोकण किनाऱ्यात7. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता? फुले रानडे टिळक आगरकर8. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1982 1992 1975 19899. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? 72 73 75 7410. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1951 1948 1981 196811. प्लेग कमिशनर रँडची हत्या …. यांनी केली होती उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके मदनलाल धिंग्रा चाफेकर बंधू12. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे? माता आणि बालकांसाठी सकस आहार पुरविणे LPG कनेक्शन पुरविणे अखंडित वीजपुरवठा करणे मुलींसाठी अर्थ सहाय्य करणे13. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? संगीत चित्रपट विज्ञान पत्रकारिता14. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला अमरावती वर्धा नागपूर15. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? 9 8 12 1 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09