General Knowledge Mix Test 268 | सामान्य ज्ञान टेस्ट 268

1. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

2. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा

 
 
 
 

3. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

4. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता

 
 
 
 

5. 1857 च्या उठावावेळी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते ?

 
 
 
 

6. लक्षद्वीप बेटे …… आहे

 
 
 
 

7. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता?

 
 
 
 

8. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

 
 
 
 

9. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली?

 
 
 
 

10. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे.

 
 
 
 

11. प्लेग कमिशनर रँडची हत्या …. यांनी केली होती

 
 
 
 

12. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

13. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

 
 
 
 

14. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

15. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now