General Knowledge Mix Test 269 | सामान्य ज्ञान टेस्ट 269 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. भारतीय सैन्य दलाचा विचार केल्यास खालील पैकी कोणते पद सर्वोच्च आहे? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चीफ ऑफ एअर स्टाफ चीफ ऑफ नेवल स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ 2. पागा ही ……… असते / असतो दूध देणाऱ्या जनावरांचा गोठा गावातील मोकाट सुटलेल्या प्राण्यांना डांबून ठेवण्याची जागा दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत घोडे बांधण्याची जागा 3. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल 4. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार ….. यांनी केला यापैकी नाही निजाम टिपू सुलतान दुसरे बाजीराव पेशवे 5. ट्रम्प यांनी कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती? डेमोक्रॅटिक पार्टी ग्रीन पार्टी कॉन्स्टिट्यूशन पार्टी रिपब्लिकन पार्टी 6. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल? O AB B A 7. धतुरिन हा विषारी घटक …… च्या बियात असतो. जट्रोफा घेवडा एरंड धोतरा 8. डॉ हरगोविंद खुराणा यांना खालील पैकी कोणत्या क्षेत्रा साठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते? औषध विज्ञान साहित्य अर्थशास्त्र भौतिकशास्त्र 9. किमान आधारभूत किंमत किती पिकांसाठी घोषित केली जाते? सर्व 22 12 18 10. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील विनायकराव पाटील शरद पवार वसंतदादा पाटील 11. अझीम प्रेमजी हे खालील पैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? टाटा विप्रो टेक महिंद्रा इन्फोसिस 12. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट कॅल्शिअम कार्बोनेट सोडियम क्लोराईड सोडियम बाय कार्बोनेट 13. भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? हावडा गोरखपुर दिल्ली मुंबई 14. खालीलपैकी कोणती द्विवार्षिक वनस्पती नाही? आंबा मुळा बीट गाजर 15. गनमेटल म्हणून … या धातूचे आधिक्य असणारे संमिश्र वापरले जाते तांबे ॲल्युमिनियम चांदी लोखंड Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09