General Knowledge Mix Test 269 | सामान्य ज्ञान टेस्ट 269

1. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

2. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणती द्विवार्षिक वनस्पती नाही?

 
 
 
 

4. भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारे रेल्वे स्थानक कोणते आहे?

 
 
 
 

5. भारतीय सैन्य दलाचा विचार केल्यास खालील पैकी कोणते पद सर्वोच्च आहे?

 
 
 
 

6. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार ….. यांनी केला

 
 
 
 

7. अझीम प्रेमजी हे खालील पैकी  कोणत्या कंपनीशी संबंधित आहे?

 
 
 
 

8. किमान आधारभूत किंमत किती पिकांसाठी घोषित केली जाते?

 
 
 
 

9. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल?

 
 
 
 

10. गनमेटल म्हणून … या धातूचे आधिक्य असणारे संमिश्र वापरले जाते

 
 
 
 

11. धतुरिन हा विषारी घटक …… च्या बियात असतो.

 
 
 
 

12. ट्रम्प यांनी कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती?

 
 
 
 

13. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो?

 
 
 
 

14. पागा ही ……… असते / असतो

 
 
 
 

15. डॉ हरगोविंद खुराणा यांना खालील पैकी कोणत्या क्षेत्रा साठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now