Police Bharti Question Paper 69 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2020 1. खालील पैकी कोणते विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही? अगर किंवा वा शिवाय2. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. द्वीस्तरीय एकस्तरिय बहुस्तरिय त्रिस्तरीय3. 2x + m = 4x तर आणि x ची किंमत 6 असेल तर m ची किंमत किती? 8 10 14 124. 9/5 + 0.8 = ? 10/13 13/10 26/5 26/105. जेवणानंतर लगेच ……. होण्याची सवय चांगली नाही. पसार आडवे भूमिगत अधांतरी6. 5-4-2=10 आणि 6-3-3=6 तर 8-6-3=? 18 24 16 127. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? चंद्रशेखर आझाद राम प्रसाद बिस्मिल भगतसिंग इकबाल8. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक आर्थिक रासायनिक सामाजिक9. एक रेल्वे एका पोल ला 25 सेकंदात आणि 100 मी लांबीच्या एका पुलाला 35 सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल? 450 मी 250 मी 100 मी 150 मी10. लेखक : पुस्तक : : संपादक : ? शिक्षण शास्त्र निबंध वृत्तपत्र11. 1000 रुपयांचे द सा द शे 10 रुपये दराने 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 1331 221 144 33112. अधोगती = ? + गती – संधी विग्रह चा योग्य पर्याय निवडा अधो अधी अंध अध:13. चुकीचा पर्याय निवडा EIP EAT EMP EOK14. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे नामदेव ढसाळ दया पवार लक्ष्मण माने15. वेगळा पर्याय निवडा झाड वृक्ष तरू सारंग Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice
nice