Police Bharti Question Paper 69 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2020 1. 9/5 + 0.8 = ? 10/13 26/5 26/10 13/102. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? इकबाल चंद्रशेखर आझाद भगतसिंग राम प्रसाद बिस्मिल3. 1000 रुपयांचे द सा द शे 10 रुपये दराने 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 144 1331 331 2214. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. एकस्तरिय बहुस्तरिय द्वीस्तरीय त्रिस्तरीय5. 5-4-2=10 आणि 6-3-3=6 तर 8-6-3=? 12 24 18 166. वेगळा पर्याय निवडा झाड तरू वृक्ष सारंग7. एक रेल्वे एका पोल ला 25 सेकंदात आणि 100 मी लांबीच्या एका पुलाला 35 सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल? 150 मी 100 मी 250 मी 450 मी8. 2x + m = 4x तर आणि x ची किंमत 6 असेल तर m ची किंमत किती? 14 12 10 89. चुकीचा पर्याय निवडा EOK EIP EMP EAT10. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? लक्ष्मण माने अण्णाभाऊ साठे नामदेव ढसाळ दया पवार11. अधोगती = ? + गती – संधी विग्रह चा योग्य पर्याय निवडा अंध अधी अधो अध:12. जेवणानंतर लगेच ……. होण्याची सवय चांगली नाही. पसार अधांतरी आडवे भूमिगत13. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? रासायनिक भौतिक आर्थिक सामाजिक14. लेखक : पुस्तक : : संपादक : ? निबंध शास्त्र वृत्तपत्र शिक्षण15. खालील पैकी कोणते विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही? वा किंवा शिवाय अगर Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice
nice