Police Bharti Question Paper 69 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2020 1. 2x + m = 4x तर आणि x ची किंमत 6 असेल तर m ची किंमत किती? 14 8 10 122. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे लक्ष्मण माने दया पवार नामदेव ढसाळ3. जेवणानंतर लगेच ……. होण्याची सवय चांगली नाही. पसार अधांतरी भूमिगत आडवे4. 1000 रुपयांचे द सा द शे 10 रुपये दराने 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 144 331 1331 2215. अधोगती = ? + गती – संधी विग्रह चा योग्य पर्याय निवडा अधो अध: अंध अधी6. 9/5 + 0.8 = ? 26/5 26/10 10/13 13/107. वेगळा पर्याय निवडा सारंग झाड तरू वृक्ष8. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक आर्थिक रासायनिक सामाजिक9. एक रेल्वे एका पोल ला 25 सेकंदात आणि 100 मी लांबीच्या एका पुलाला 35 सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल? 150 मी 450 मी 250 मी 100 मी10. चुकीचा पर्याय निवडा EMP EOK EIP EAT11. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? राम प्रसाद बिस्मिल इकबाल चंद्रशेखर आझाद भगतसिंग12. लेखक : पुस्तक : : संपादक : ? शास्त्र निबंध वृत्तपत्र शिक्षण13. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. द्वीस्तरीय त्रिस्तरीय बहुस्तरिय एकस्तरिय14. 5-4-2=10 आणि 6-3-3=6 तर 8-6-3=? 24 16 18 1215. खालील पैकी कोणते विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही? अगर शिवाय वा किंवा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice
nice