Police Bharti Question Paper 69 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2020 1. लेखक : पुस्तक : : संपादक : ? वृत्तपत्र शिक्षण शास्त्र निबंध2. एक रेल्वे एका पोल ला 25 सेकंदात आणि 100 मी लांबीच्या एका पुलाला 35 सेकंदात ओलांडत असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल? 450 मी 250 मी 150 मी 100 मी3. जेवणानंतर लगेच ……. होण्याची सवय चांगली नाही. आडवे पसार भूमिगत अधांतरी4. 1000 रुपयांचे द सा द शे 10 रुपये दराने 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 331 1331 144 2215. खालील पैकी कोणते विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही? वा शिवाय किंवा अगर6. महाराष्ट्र राज्यात ……पंचायत राज व्यवस्था अस्तिवात आहे. द्वीस्तरीय बहुस्तरिय एकस्तरिय त्रिस्तरीय7. वेगळा पर्याय निवडा सारंग झाड तरू वृक्ष8. चुकीचा पर्याय निवडा EAT EOK EMP EIP9. 9/5 + 0.8 = ? 26/5 10/13 26/10 13/1010. 2x + m = 4x तर आणि x ची किंमत 6 असेल तर m ची किंमत किती? 8 10 12 1411. 5-4-2=10 आणि 6-3-3=6 तर 8-6-3=? 24 12 16 1812. अधोगती = ? + गती – संधी विग्रह चा योग्य पर्याय निवडा अधो अधी अंध अध:13. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक आर्थिक सामाजिक रासायनिक14. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं ‘ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? इकबाल राम प्रसाद बिस्मिल भगतसिंग चंद्रशेखर आझाद15. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? लक्ष्मण माने दया पवार नामदेव ढसाळ अण्णाभाऊ साठे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice
nice