Police Bharti Question Paper 87 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2020 1. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. 30 35 45 50 2. निखिल च्या आईची सासू ही विशाल च्या वडिलांची आई लागते. तर विशाल ची आई निखिल ची कोण असेल? आत्या मावशी आई बहीण 3. गार या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते आहे? गारीगार गरिमा गर गारवा 4. खालील पैकी मोठी संख्या ओळखा 0.5489 0.564 0.56 0.5639 5. जर 7#2 = 41 5#3 = 51 4#4 = 61 तर 2#9 = ? 81 31 71 91 6. 10 16 28 46 70 100 ? 136 147 153 125 7. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती? वडाळा सत्याग्रह भारत छोडो चळवळ असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ 8. दोन्ही नळ एक टाकी 12 तासात भरतात. जर पहिला नळ ती टाकी 30 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल? 40 30 20 50 9. सर्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता नाही? समर सकल अखिल समस्त 10. मुलीने बैलास मारले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 11. गरज सरो वैद्य मरो – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? गरजेच्या वेळी च नेमका वैद्य मरणे सर्वांचीच गरज असल्यास वैद्य मरून जातो. आपले काम झाल्यावर मदत करणाऱ्या व्यक्तीस विसरून जाणे. गरजेनुसार व्यक्ती वैद्यालाही मारायला मागे पुढे बघत नाही. 12. मंत्री परिषदे विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहास आहे? दोघांपैकी कोणतेही सभागृह मांडू शकते लोकसभा राज्यसभेच्या संमतीनंतर लोकसभेला राज्यसभा 13. 5.4 हेक्टो मीटर = किती सेंटीमीटर 54 5400 54000 540 14. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. अ जीवनसत्त्व ड जीवनसत्त्व फ्ल्योरीन ब जीवनसत्त्व 15. 2x – 8 = – 19 या समीकरणात x ची किंमत किती असेल? -27/2 27/2 -11/2 11/2 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Ok
Thank you so much
Thx sir.
8