Police Bharti Question Paper 87

1. मुलीने बैलास मारले – या वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

2. गरज सरो वैद्य मरो – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

3. निखिल च्या आईची सासू ही विशाल च्या वडिलांची आई लागते. तर विशाल ची आई निखिल ची कोण असेल?

 
 
 
 

4. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती?

 
 
 
 

5. 5.4 हेक्टो मीटर = किती सेंटीमीटर

 
 
 
 

6. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो.

 
 
 
 

7. 10 16 28 46 70 100 ?

 
 
 
 

8. 2x – 8 = – 19 या समीकरणात x ची किंमत किती असेल?

 
 
 
 

9. दोन्ही नळ एक टाकी 12 तासात भरतात. जर पहिला नळ ती टाकी 30 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल?

 
 
 
 

10. गार या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते आहे?

 
 
 
 

11. मंत्री परिषदे विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहास आहे?

 
 
 
 

12. खालील पैकी मोठी संख्या ओळखा

 
 
 
 

13. जर 7#2 = 41 5#3 = 51 4#4 = 61 तर 2#9 = ?

 
 
 
 

14. सर्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता नाही?

 
 
 
 

15. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो.

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


4 thoughts on “Police Bharti Question Paper 87”

Leave a Reply to Bhabad Nitin Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now