Police Bharti Question Paper 87 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2020 1. सर्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता नाही? सकल समस्त समर अखिल2. 10 16 28 46 70 100 ? 125 153 136 1473. गार या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते आहे? गरिमा गारीगार गर गारवा4. निखिल च्या आईची सासू ही विशाल च्या वडिलांची आई लागते. तर विशाल ची आई निखिल ची कोण असेल? आई मावशी आत्या बहीण5. जर 7#2 = 41 5#3 = 51 4#4 = 61 तर 2#9 = ? 71 91 81 316. 5.4 हेक्टो मीटर = किती सेंटीमीटर 5400 54 540 540007. दोन्ही नळ एक टाकी 12 तासात भरतात. जर पहिला नळ ती टाकी 30 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल? 40 50 30 208. मंत्री परिषदे विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहास आहे? राज्यसभा दोघांपैकी कोणतेही सभागृह मांडू शकते राज्यसभेच्या संमतीनंतर लोकसभेला लोकसभा9. 2x – 8 = – 19 या समीकरणात x ची किंमत किती असेल? -11/2 27/2 -27/2 11/210. खालील पैकी मोठी संख्या ओळखा 0.564 0.56 0.5639 0.548911. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. 45 50 35 3012. गरज सरो वैद्य मरो – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? गरजेनुसार व्यक्ती वैद्यालाही मारायला मागे पुढे बघत नाही. आपले काम झाल्यावर मदत करणाऱ्या व्यक्तीस विसरून जाणे. गरजेच्या वेळी च नेमका वैद्य मरणे सर्वांचीच गरज असल्यास वैद्य मरून जातो.13. मुलीने बैलास मारले – या वाक्याचा प्रयोग ओळखा भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग14. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. ड जीवनसत्त्व फ्ल्योरीन ब जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व15. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती? सविनय कायदेभंग चळवळ भारत छोडो चळवळ असहकार चळवळ वडाळा सत्याग्रह Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Ok
Thank you so much
Thx sir.
8