Police Bharti Question Paper 87 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2020 1. मंत्री परिषदे विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहास आहे? राज्यसभा राज्यसभेच्या संमतीनंतर लोकसभेला लोकसभा दोघांपैकी कोणतेही सभागृह मांडू शकते2. फ्लुरॉसिस कंकाली हा दातांचा आजार ….. अतिसेवनाने होतो. ड जीवनसत्त्व फ्ल्योरीन अ जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व3. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार …. वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. 30 45 35 504. मुलीने बैलास मारले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग5. 5.4 हेक्टो मीटर = किती सेंटीमीटर 54000 5400 540 546. जर 7#2 = 41 5#3 = 51 4#4 = 61 तर 2#9 = ? 81 31 91 717. सर्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता नाही? अखिल समस्त सकल समर8. 2x – 8 = – 19 या समीकरणात x ची किंमत किती असेल? 27/2 -11/2 -27/2 11/29. निखिल च्या आईची सासू ही विशाल च्या वडिलांची आई लागते. तर विशाल ची आई निखिल ची कोण असेल? आई मावशी बहीण आत्या10. गरज सरो वैद्य मरो – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? गरजेनुसार व्यक्ती वैद्यालाही मारायला मागे पुढे बघत नाही. आपले काम झाल्यावर मदत करणाऱ्या व्यक्तीस विसरून जाणे. सर्वांचीच गरज असल्यास वैद्य मरून जातो. गरजेच्या वेळी च नेमका वैद्य मरणे11. खालील पैकी मोठी संख्या ओळखा 0.5639 0.564 0.56 0.548912. गार या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते आहे? गरिमा गर गारीगार गारवा13. करो या मरो ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आली होती? भारत छोडो चळवळ सविनय कायदेभंग चळवळ असहकार चळवळ वडाळा सत्याग्रह14. 10 16 28 46 70 100 ? 136 153 125 14715. दोन्ही नळ एक टाकी 12 तासात भरतात. जर पहिला नळ ती टाकी 30 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल? 40 30 20 50 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Ok
Thank you so much
Thx sir.
8