Police Bharti Question Paper 104 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2020 1. विसंगत घटक ओळखा PQT STV JKM DEG2. हवा : पंखा :: प्रकाश : ? चंद्र बल्ब यापैकी नाही सूर्य3. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. राज्य पोलीस सेवा राज्य प्रशासकीय सेवा भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा4. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे – अलंकार ओळखा अपन्हूती उपमा रूपक अनन्वय5. गवळण ह्या शब्दाची पुल्लिंगी जोडी कोणती? गवळक दूधवाला गवळण गवळी6. सोडवा 2500 4000 3000 35007. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते मासिक पाक्षिक साप्ताहिक दैनिक8. 1100 रुपयांचे 10% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 231 241 211 2219. जर 200 चे 18% + 100 चे 64% = ? 164 82 100 20010. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? कोलकाता दिल्ली आग्रा मुंबई11. सांगकाम्या या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? फक्त खूप काम आहे असा आव आणणारा सतत कामे सांगणारा सांगेन तेवढेच काम करणारा दुसऱ्यावर कामे ढकलणारा12. रहिमने 100 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या दोन खेळण्या प्रत्येकी 10% नफा मिळवून आणि 10% तोटा सहन करून विकल्या तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? 10% नफा 5% नफा 5% तोटा नफा किंवा तोटा झाला नाही13. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. थर्मोस्टट क्रोनोमिटर थर्मो मीटर सिस्मोग्राफ14. रेखा वैशुची बहीण आहे. रेखाच्या पतीच्या मुलीचे वैशुच्या मुलीशी असणारे नाते काय? मावस बहीण बहीण चुलत बहीण आते बहीण15. उद्या चार वाजता माझा निकाल लागलेला असेल – वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi good
Hi Sagar sir nice rest s.p. college students a.bad
Bhapkar Sir, Namskar…