Police Bharti Question Paper 104 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2020 1. रेखा वैशुची बहीण आहे. रेखाच्या पतीच्या मुलीचे वैशुच्या मुलीशी असणारे नाते काय? बहीण मावस बहीण चुलत बहीण आते बहीण2. जर 200 चे 18% + 100 चे 64% = ? 82 100 164 2003. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे – अलंकार ओळखा रूपक उपमा अनन्वय अपन्हूती4. गवळण ह्या शब्दाची पुल्लिंगी जोडी कोणती? गवळी गवळक गवळण दूधवाला5. 1100 रुपयांचे 10% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 231 211 221 2416. उद्या चार वाजता माझा निकाल लागलेला असेल – वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ7. हवा : पंखा :: प्रकाश : ? चंद्र बल्ब यापैकी नाही सूर्य8. विसंगत घटक ओळखा DEG PQT JKM STV9. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? दिल्ली मुंबई आग्रा कोलकाता10. सोडवा 4000 2500 3000 350011. रहिमने 100 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या दोन खेळण्या प्रत्येकी 10% नफा मिळवून आणि 10% तोटा सहन करून विकल्या तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? 5% नफा 5% तोटा नफा किंवा तोटा झाला नाही 10% नफा12. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते मासिक दैनिक पाक्षिक साप्ताहिक13. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. क्रोनोमिटर थर्मो मीटर थर्मोस्टट सिस्मोग्राफ14. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय पोलीस सेवा राज्य प्रशासकीय सेवा भारतीय प्रशासकीय सेवा राज्य पोलीस सेवा15. सांगकाम्या या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? फक्त खूप काम आहे असा आव आणणारा दुसऱ्यावर कामे ढकलणारा सांगेन तेवढेच काम करणारा सतत कामे सांगणारा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi good
Hi Sagar sir nice rest s.p. college students a.bad
Bhapkar Sir, Namskar…