Police Bharti Question Paper 104 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2020 1. रेखा वैशुची बहीण आहे. रेखाच्या पतीच्या मुलीचे वैशुच्या मुलीशी असणारे नाते काय? चुलत बहीण मावस बहीण आते बहीण बहीण2. जर 200 चे 18% + 100 चे 64% = ? 164 100 200 823. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. क्रोनोमिटर सिस्मोग्राफ थर्मोस्टट थर्मो मीटर4. गवळण ह्या शब्दाची पुल्लिंगी जोडी कोणती? गवळण दूधवाला गवळी गवळक5. रहिमने 100 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या दोन खेळण्या प्रत्येकी 10% नफा मिळवून आणि 10% तोटा सहन करून विकल्या तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? 5% तोटा 5% नफा 10% नफा नफा किंवा तोटा झाला नाही6. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे – अलंकार ओळखा उपमा अपन्हूती अनन्वय रूपक7. सोडवा 3500 4000 3000 25008. हवा : पंखा :: प्रकाश : ? चंद्र यापैकी नाही सूर्य बल्ब9. विसंगत घटक ओळखा JKM STV DEG PQT10. 1100 रुपयांचे 10% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 211 221 241 23111. सांगकाम्या या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? दुसऱ्यावर कामे ढकलणारा सतत कामे सांगणारा फक्त खूप काम आहे असा आव आणणारा सांगेन तेवढेच काम करणारा12. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते मासिक दैनिक साप्ताहिक पाक्षिक13. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. राज्य प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा भारतीय प्रशासकीय सेवा राज्य पोलीस सेवा14. उद्या चार वाजता माझा निकाल लागलेला असेल – वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ चालू भविष्यकाळ15. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? मुंबई आग्रा कोलकाता दिल्ली Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi good
Hi Sagar sir nice rest s.p. college students a.bad
Bhapkar Sir, Namskar…