Police Bharti Question Paper 104 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2020 1. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. थर्मो मीटर क्रोनोमिटर थर्मोस्टट सिस्मोग्राफ 2. आगरकरांनी सुरू केलेले ‘ सुधारक ‘ हे …. होते पाक्षिक साप्ताहिक मासिक दैनिक 3. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? कोलकाता मुंबई दिल्ली आग्रा 4. रहिमने 100 रुपये खरेदी किंमत असणाऱ्या दोन खेळण्या प्रत्येकी 10% नफा मिळवून आणि 10% तोटा सहन करून विकल्या तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? 5% तोटा 10% नफा नफा किंवा तोटा झाला नाही 5% नफा 5. जर 200 चे 18% + 100 चे 64% = ? 200 82 100 164 6. विसंगत घटक ओळखा JKM STV PQT DEG 7. 1100 रुपयांचे 10% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 211 241 221 231 8. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे – अलंकार ओळखा रूपक उपमा अपन्हूती अनन्वय 9. रेखा वैशुची बहीण आहे. रेखाच्या पतीच्या मुलीचे वैशुच्या मुलीशी असणारे नाते काय? मावस बहीण चुलत बहीण आते बहीण बहीण 10. उद्या चार वाजता माझा निकाल लागलेला असेल – वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ चालू भविष्यकाळ 11. गवळण ह्या शब्दाची पुल्लिंगी जोडी कोणती? गवळी गवळण गवळक दूधवाला 12. हवा : पंखा :: प्रकाश : ? यापैकी नाही बल्ब सूर्य चंद्र 13. सांगकाम्या या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? सांगेन तेवढेच काम करणारा दुसऱ्यावर कामे ढकलणारा फक्त खूप काम आहे असा आव आणणारा सतत कामे सांगणारा 14. सोडवा 3000 3500 4000 2500 15. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय पोलीस सेवा राज्य पोलीस सेवा भारतीय प्रशासकीय सेवा राज्य प्रशासकीय सेवा Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi good
Hi Sagar sir nice rest s.p. college students a.bad
Bhapkar Sir, Namskar…