Police Bharti Question Paper 114 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2020 1. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? भास्कर कणाद ध्रुव आर्यभट्ट2. ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ….. म्हणतात कर्कवृत्त रेखावृत्त मकरवृत्त विषुववृत्त3. एखाद्या वाक्यातून क्रिया करणारा शब्द शोधून वेगळा काढल्यास त्याला ….. म्हणता येईल. क्रियापद यापैकी नाही कर्ता कर्म4. 7 संघापैकी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा ठरविल्यास एकूण सामने किती होतील? 21 14 42 635. कार्य करण्याचा दर म्हणजे….. वेग घनता शक्ती दाब6. एका अहवालानुसार 1098 पैकी 549 व्यक्तींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहे तर उर्वरित लोकांची टक्केवारी किती असली पाहिजे? 40 60 45 507. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. रायगड उमरगा वेरूळ शिवनेरी8. तरु म्हणजे …. दोन्हीही (a) आणि (c) धव (c) झाड (a) शैल (b)9. वेगळा पर्याय ओळखा. विशेष नाम क्रियापद सर्वनाम विशेषण10. दर्शक सर्वनाम ओळखा मी हा स्वतः कोण11. 4x + 3x = ? 7x 7 12x 7 (2x)12. सुधाकर आणि मधुकर यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 48000 आहे तर त्यांचे त्रिमासिक एकत्रित उत्पन्न किती असेल? 16000 12000 1600 120013. अनिलच्या पगाराचा 1/10 भाग पेंशन फंड मध्ये जमा होतो. 3/10 भाग कर्जाच्या हफ्ता साठी कापला जातो आणि उर्वरित भाग त्याला प्रत्यक्ष खात्यावर मिळतो. जर त्याचा कर्जाचा हफ्ता 9000 रुपये असेल तर त्याच्या खात्यावर किती रक्कम जमा होत असेल? 30000 25000 18000 2700014. स्वप्न भंगणे म्हणजे …… झोप मोडणे स्वप्न मध्येच तुटून खडबडून जागे होणे स्वप्न न पडणे नियोजन प्रत्यक्षात न उतरणे15. जर 13 x 3 = 1039 आणि 12 x 4 = 848 तर 17 x 8 = ? 9156 6136 9136 1136 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
खूपच छान
……12/15
Nice Q.Paper…..12/15