Police Bharti Question Paper 114 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2020 1. कार्य करण्याचा दर म्हणजे….. घनता वेग शक्ती दाब2. 7 संघापैकी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा ठरविल्यास एकूण सामने किती होतील? 21 42 14 633. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. रायगड शिवनेरी उमरगा वेरूळ4. एका अहवालानुसार 1098 पैकी 549 व्यक्तींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहे तर उर्वरित लोकांची टक्केवारी किती असली पाहिजे? 50 60 45 405. 4x + 3x = ? 7 7 (2x) 7x 12x6. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? भास्कर आर्यभट्ट कणाद ध्रुव7. तरु म्हणजे …. धव (c) झाड (a) शैल (b) दोन्हीही (a) आणि (c)8. जर 13 x 3 = 1039 आणि 12 x 4 = 848 तर 17 x 8 = ? 9156 1136 9136 61369. अनिलच्या पगाराचा 1/10 भाग पेंशन फंड मध्ये जमा होतो. 3/10 भाग कर्जाच्या हफ्ता साठी कापला जातो आणि उर्वरित भाग त्याला प्रत्यक्ष खात्यावर मिळतो. जर त्याचा कर्जाचा हफ्ता 9000 रुपये असेल तर त्याच्या खात्यावर किती रक्कम जमा होत असेल? 27000 25000 18000 3000010. दर्शक सर्वनाम ओळखा स्वतः कोण हा मी11. ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ….. म्हणतात कर्कवृत्त रेखावृत्त मकरवृत्त विषुववृत्त12. वेगळा पर्याय ओळखा. विशेष नाम विशेषण क्रियापद सर्वनाम13. सुधाकर आणि मधुकर यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 48000 आहे तर त्यांचे त्रिमासिक एकत्रित उत्पन्न किती असेल? 12000 1600 1200 1600014. स्वप्न भंगणे म्हणजे …… स्वप्न न पडणे स्वप्न मध्येच तुटून खडबडून जागे होणे झोप मोडणे नियोजन प्रत्यक्षात न उतरणे15. एखाद्या वाक्यातून क्रिया करणारा शब्द शोधून वेगळा काढल्यास त्याला ….. म्हणता येईल. क्रियापद यापैकी नाही कर्म कर्ता Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
खूपच छान
……12/15
Nice Q.Paper…..12/15