Police Bharti Question Paper 114 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2020 1. ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ….. म्हणतात विषुववृत्त रेखावृत्त कर्कवृत्त मकरवृत्त2. अनिलच्या पगाराचा 1/10 भाग पेंशन फंड मध्ये जमा होतो. 3/10 भाग कर्जाच्या हफ्ता साठी कापला जातो आणि उर्वरित भाग त्याला प्रत्यक्ष खात्यावर मिळतो. जर त्याचा कर्जाचा हफ्ता 9000 रुपये असेल तर त्याच्या खात्यावर किती रक्कम जमा होत असेल? 25000 18000 30000 270003. सुधाकर आणि मधुकर यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 48000 आहे तर त्यांचे त्रिमासिक एकत्रित उत्पन्न किती असेल? 1600 1200 12000 160004. 7 संघापैकी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा ठरविल्यास एकूण सामने किती होतील? 21 42 14 635. एका अहवालानुसार 1098 पैकी 549 व्यक्तींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहे तर उर्वरित लोकांची टक्केवारी किती असली पाहिजे? 45 40 50 606. वेगळा पर्याय ओळखा. विशेष नाम सर्वनाम विशेषण क्रियापद7. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? ध्रुव भास्कर आर्यभट्ट कणाद8. तरु म्हणजे …. झाड (a) दोन्हीही (a) आणि (c) धव (c) शैल (b)9. एखाद्या वाक्यातून क्रिया करणारा शब्द शोधून वेगळा काढल्यास त्याला ….. म्हणता येईल. कर्ता यापैकी नाही क्रियापद कर्म10. 4x + 3x = ? 7 (2x) 12x 7x 711. जर 13 x 3 = 1039 आणि 12 x 4 = 848 तर 17 x 8 = ? 6136 9156 1136 913612. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. रायगड वेरूळ उमरगा शिवनेरी13. दर्शक सर्वनाम ओळखा मी हा कोण स्वतः14. कार्य करण्याचा दर म्हणजे….. घनता दाब शक्ती वेग15. स्वप्न भंगणे म्हणजे …… स्वप्न मध्येच तुटून खडबडून जागे होणे झोप मोडणे नियोजन प्रत्यक्षात न उतरणे स्वप्न न पडणे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
खूपच छान
……12/15
Nice Q.Paper…..12/15