Police Bharti Question Paper 126 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2020 1. भित्रा : ससा :: प्रामाणिक : ? कासव माणूस कुत्रा मुलगा2. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात पंजाब3. 5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील? 3370 3225 3500 36004. तिर्थस्वरुप आईस प्रमाण – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? तीन दोन एक एकही नाही5. तिचे …… सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी ! रडली रडलेली रड रडणे6. 500 चे 20% चे ….. % म्हणजे 40 40 25 20 307. 3/5 म्हणजे किती टक्के? 15 30 60 358. गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले – या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय? वसा घेणे पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे दिक्षा स्वीकारणे उपवास करण्याचे ठरवणे9. आमरण या सामासिक शब्दाचा अर्थ काय? जो अमर नाही तो मरेपर्यंत ज्याला मरण येत नाही तो सामान्य रणभूमी10. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो अचल उखळीचा सरकता बिजागरीचा11. एका संख्येच्या 1/9 पट पेक्षा 1/18 पट 90 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? 1800 1720 1900 162012. 3, 4, 15, 126, 1237, ? 5678 12578 12348 978713. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1935 1933 1928 193014. ABC, BCA, CDE, DEC, EFG, ? EFG GEF GFE FGE15. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? धुळे नाशिक अहमदनगर अकोला Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test sir
13/15