Police Bharti Question Paper 126 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2020 1. 500 चे 20% चे ….. % म्हणजे 40 40 20 25 302. 5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील? 3600 3225 3500 33703. 3, 4, 15, 126, 1237, ? 9787 12578 12348 56784. गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले – या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय? पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे दिक्षा स्वीकारणे वसा घेणे उपवास करण्याचे ठरवणे5. एका संख्येच्या 1/9 पट पेक्षा 1/18 पट 90 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? 1620 1720 1800 19006. ABC, BCA, CDE, DEC, EFG, ? GFE FGE GEF EFG7. 3/5 म्हणजे किती टक्के? 60 30 35 158. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात पंजाब मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र9. तिर्थस्वरुप आईस प्रमाण – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? एक तीन दोन एकही नाही10. तिचे …… सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी ! रडली रडणे रड रडलेली11. आमरण या सामासिक शब्दाचा अर्थ काय? ज्याला मरण येत नाही तो जो अमर नाही तो सामान्य रणभूमी मरेपर्यंत12. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? धुळे अहमदनगर नाशिक अकोला13. भित्रा : ससा :: प्रामाणिक : ? कासव मुलगा कुत्रा माणूस14. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1933 1935 1928 193015. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो सरकता अचल उखळीचा बिजागरीचा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test sir
13/15