Police Bharti Question Paper 126 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2020 1. ABC, BCA, CDE, DEC, EFG, ? FGE EFG GEF GFE2. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात महाराष्ट्र मध्यप्रदेश पंजाब गुजरात3. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? धुळे अहमदनगर नाशिक अकोला4. भित्रा : ससा :: प्रामाणिक : ? कुत्रा मुलगा कासव माणूस5. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1928 1930 1933 19356. 3/5 म्हणजे किती टक्के? 15 35 60 307. 3, 4, 15, 126, 1237, ? 5678 9787 12348 125788. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो बिजागरीचा सरकता अचल उखळीचा9. तिर्थस्वरुप आईस प्रमाण – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? दोन एक तीन एकही नाही10. 500 चे 20% चे ….. % म्हणजे 40 30 25 40 2011. एका संख्येच्या 1/9 पट पेक्षा 1/18 पट 90 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? 1620 1900 1800 172012. आमरण या सामासिक शब्दाचा अर्थ काय? ज्याला मरण येत नाही तो मरेपर्यंत सामान्य रणभूमी जो अमर नाही तो13. 5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील? 3225 3370 3500 360014. तिचे …… सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी ! रडणे रड रडलेली रडली15. गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले – या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय? दिक्षा स्वीकारणे उपवास करण्याचे ठरवणे वसा घेणे पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test sir
13/15