Police Bharti Question Paper 142 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2020 1. माझे हे काम सोडून जाण्याचे नियोजन तूर्त तरी नाही . या वाक्यात तूर्त हे …. क्रियाविशेषण आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक परिणामवाचक कालवाचक रीतिवाचक2. 130 किमी अंतर जाण्यासाठी एक बस अडीच तासाचा वेळ घेते. 90 मिनिटात ती बस किती अंतर पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 65 किमी 100 किमी 52 किमी 78 किमी3. एका संख्येचा वर्गाचा घन 64 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 8 164. प्राजुला मळमळते – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे कर्मनी5. 8 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता तर 19 जून 2018 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोमवार बुधवार मंगळवार रविवार6. त्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेतला – वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मन शुद्ध करून घेणे प्रवाहासोबत आपले मत बदलून घेणे चालून आलेल्या संधीचा फायदा घेणे लोकांच्या हो मध्ये हो मिळवणे7. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही फक्रुद्दिन अली महम्मद झाकीर हुसेन डॉ अब्दुल कलाम8. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साम्यवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम लोकशाही9. संगर म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] युद्ध वारा धरती पाऊस10. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत हे उत्पादन केंद्र बनावे परदेशी व्यापार कमी करणे फक्त स्वदेशी वस्तू वापरणे चिनी मालावर बहिष्कार11. 1 4 3 2 1 1 4 3 2 1 1 4 3 2 _ _ _ 3 2 1 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 432 114 134 41312. 35 सेमी व्यास असणाऱ्या एका वर्तुळकार चाकाला लाल रिबीन लावयाची असल्यास ती किती लांब असायला हवी? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 115 सेमी 220 सेमी 55 सेमी 110 सेमी13. 400 रुपये किमतीला घेतलेले घड्याळ खरेदी किमतीच्या 5/4 किमतीला विकले तर या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% तोटा 20% नफा 20% तोटा 25% नफा14. जर 4+9 = 19 आणि 2+16 = 8 तर 6+25 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 31 18 27 4115. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Code Of Conduct CIBIL VVPAT NOTA Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ha upkram mast ahe thank you
Entotenment
Super test
Mast test