Police Bharti Question Paper 142 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2020 1. 8 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता तर 19 जून 2018 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोमवार रविवार मंगळवार बुधवार2. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिनी मालावर बहिष्कार भारत हे उत्पादन केंद्र बनावे परदेशी व्यापार कमी करणे फक्त स्वदेशी वस्तू वापरणे3. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NOTA CIBIL Code Of Conduct VVPAT4. जर 4+9 = 19 आणि 2+16 = 8 तर 6+25 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 31 27 18 415. माझे हे काम सोडून जाण्याचे नियोजन तूर्त तरी नाही . या वाक्यात तूर्त हे …. क्रियाविशेषण आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक6. एका संख्येचा वर्गाचा घन 64 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 8 16 47. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकशाही सार्वभौम धर्मनिरपेक्ष साम्यवादी8. त्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेतला – वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकांच्या हो मध्ये हो मिळवणे प्रवाहासोबत आपले मत बदलून घेणे चालून आलेल्या संधीचा फायदा घेणे मन शुद्ध करून घेणे9. प्राजुला मळमळते – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मनी10. 1 4 3 2 1 1 4 3 2 1 1 4 3 2 _ _ _ 3 2 1 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 413 432 134 11411. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही फक्रुद्दिन अली महम्मद डॉ अब्दुल कलाम झाकीर हुसेन12. 130 किमी अंतर जाण्यासाठी एक बस अडीच तासाचा वेळ घेते. 90 मिनिटात ती बस किती अंतर पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 65 किमी 78 किमी 100 किमी 52 किमी13. 35 सेमी व्यास असणाऱ्या एका वर्तुळकार चाकाला लाल रिबीन लावयाची असल्यास ती किती लांब असायला हवी? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 110 सेमी 55 सेमी 220 सेमी 115 सेमी14. संगर म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धरती वारा युद्ध पाऊस15. 400 रुपये किमतीला घेतलेले घड्याळ खरेदी किमतीच्या 5/4 किमतीला विकले तर या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% तोटा 20% तोटा 20% नफा 25% नफा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ha upkram mast ahe thank you
Entotenment
Super test
Mast test