Police Bharti Question Paper 142 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2020 1. 130 किमी अंतर जाण्यासाठी एक बस अडीच तासाचा वेळ घेते. 90 मिनिटात ती बस किती अंतर पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 किमी 78 किमी 52 किमी 65 किमी2. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फक्रुद्दिन अली महम्मद यापैकी नाही झाकीर हुसेन डॉ अब्दुल कलाम3. एका संख्येचा वर्गाचा घन 64 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 2 16 44. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फक्त स्वदेशी वस्तू वापरणे परदेशी व्यापार कमी करणे भारत हे उत्पादन केंद्र बनावे चिनी मालावर बहिष्कार5. 35 सेमी व्यास असणाऱ्या एका वर्तुळकार चाकाला लाल रिबीन लावयाची असल्यास ती किती लांब असायला हवी? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 220 सेमी 55 सेमी 115 सेमी 110 सेमी6. संगर म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धरती वारा युद्ध पाऊस7. 8 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता तर 19 जून 2018 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार रविवार मंगळवार सोमवार8. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NOTA Code Of Conduct VVPAT CIBIL9. जर 4+9 = 19 आणि 2+16 = 8 तर 6+25 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 18 31 2710. 400 रुपये किमतीला घेतलेले घड्याळ खरेदी किमतीच्या 5/4 किमतीला विकले तर या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% तोटा 25% नफा 20% तोटा 20% नफा11. प्राजुला मळमळते – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मनी12. 1 4 3 2 1 1 4 3 2 1 1 4 3 2 _ _ _ 3 2 1 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 413 114 432 13413. माझे हे काम सोडून जाण्याचे नियोजन तूर्त तरी नाही . या वाक्यात तूर्त हे …. क्रियाविशेषण आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक परिणामवाचक कालवाचक रीतिवाचक14. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकशाही धर्मनिरपेक्ष सार्वभौम साम्यवादी15. त्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेतला – वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मन शुद्ध करून घेणे लोकांच्या हो मध्ये हो मिळवणे चालून आलेल्या संधीचा फायदा घेणे प्रवाहासोबत आपले मत बदलून घेणे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ha upkram mast ahe thank you
Entotenment
Super test
Mast test