Police Bharti Question Paper 142 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2020 1. 400 रुपये किमतीला घेतलेले घड्याळ खरेदी किमतीच्या 5/4 किमतीला विकले तर या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20% नफा 25% नफा 25% तोटा 20% तोटा2. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फक्रुद्दिन अली महम्मद झाकीर हुसेन यापैकी नाही डॉ अब्दुल कलाम3. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NOTA VVPAT CIBIL Code Of Conduct4. त्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेतला – वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मन शुद्ध करून घेणे प्रवाहासोबत आपले मत बदलून घेणे चालून आलेल्या संधीचा फायदा घेणे लोकांच्या हो मध्ये हो मिळवणे5. मेक इन इंडिया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिनी मालावर बहिष्कार परदेशी व्यापार कमी करणे फक्त स्वदेशी वस्तू वापरणे भारत हे उत्पादन केंद्र बनावे6. संगर म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाऊस धरती वारा युद्ध7. माझे हे काम सोडून जाण्याचे नियोजन तूर्त तरी नाही . या वाक्यात तूर्त हे …. क्रियाविशेषण आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक8. 1 4 3 2 1 1 4 3 2 1 1 4 3 2 _ _ _ 3 2 1 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 413 134 432 1149. 130 किमी अंतर जाण्यासाठी एक बस अडीच तासाचा वेळ घेते. 90 मिनिटात ती बस किती अंतर पार करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 किमी 78 किमी 65 किमी 52 किमी10. जर 4+9 = 19 आणि 2+16 = 8 तर 6+25 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 31 18 27 4111. खालील पैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साम्यवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष सार्वभौम12. 35 सेमी व्यास असणाऱ्या एका वर्तुळकार चाकाला लाल रिबीन लावयाची असल्यास ती किती लांब असायला हवी? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 सेमी 220 सेमी 115 सेमी 110 सेमी13. प्राजुला मळमळते – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मनी अकर्मक भावे14. एका संख्येचा वर्गाचा घन 64 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 8 2 415. 8 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता तर 19 जून 2018 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार मंगळवार रविवार सोमवार Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir ha upkram mast ahe thank you
Entotenment
Super test
Mast test