Marathi Practice Exam 24 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2023 1. एखाद्या गोष्टीला पर्याय दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्पचिन्ह अर्धविराम पूर्णविराम अपसारण चिन्ह2. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरोगामी हृदयस्पर्शी आत्मनिवेदन हृदयद्रावक 3. अननुभवी – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुभव नसणारा कमी अनुभव नसणारा जास्त अनुभव असणारा अनुभव असणारा4. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नातेवाईक करारनामा कुटीर लखलखीत 5. शेतकरी नेहमी कष्ट करतो – या वाक्यातील ‘शेतकरी’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुव्रीही अव्ययीभाव विभक्ती तत्पुरुष उपपद तत्पुरुष 6. खालीलपैकी ‘संबंधी सर्वनामाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इथे कोणी कोणास काहीही सांगते हे ताट माझे आहे जो व्यायाम करतो त्याचे शरीर सदृढ राहते ती तेलाची बाटली कोणाची आहे?7. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना करकार्थ अभिधा लक्षणा8. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी कोणत्या काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ9. गर्बा हा ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी अरबी गुजराती फारसी10. आत्याची परी जेवायला आली – या वाक्यातील कर्ता कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परी जेवायला आली आत्या11. सर्व मुले चित्रपट पाहताना खूप हसली – या वाक्यातील ‘सर्व’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण गुणविशेषण सार्वनामिक विशेषण12. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोक खूपच चांगले आहेत हे लोक अत्यंत विचित्र आहेत किती विचित्र असतात लोक लोक विचित्र आहे का? 13. नेहमी दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा विचार मनात असावा – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी14. आम्ही खूप साड्या खरेदी केल्या – या वाक्यातून ‘शब्दशक्तीचा’ कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना अभिधा भावार्थ लक्षणा 15. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवलक्षण जाणारा लूट विसराळू16. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह अर्धविराम अपूर्णविराम अवतरण चिन्ह 17. आजारपणातून उठलेल्या अभिषेकला आता जेवण करवते – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य क्रियापद गौण क्रियापद प्रयोजक क्रियापद अकरणरूप क्रियापद18. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पडका वाडा दूर आहे मी साखरभात खाल्ला वाणी खरेदीसाठी बाजारात गेला तिची वाणी मधुर आहे19. लंकेत सोन्याच्या ….. – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दास्या विटा मूर्ती भिंती20. तू बराच पुढचा विचार करतोस – या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू! फार पुढचा विचार करतोस ! फार पुढचा विचार करतोस ! तू दिलेले सर्व किती पुढचा विचार करतोस तू !21. भाग्यश्रीने अंकिताला जोडवी दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली भाग्यश्री यापैकी नाही अंकिताला 22. ‘सिनेमा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी पोर्तुगीज इंग्रजी देशी 23. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबालवृद्ध आगत्य उज्ज्वल उर्वरित24. वेळेवर काम संपवले तर परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळेल – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी संयुक्त संकेतार्थी आज्ञार्थी 25. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भ्रान्तिमान ससंदेह व्याजस्तुती सार Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
पै आकाश शिंदे 28/06/2022 at 6:32 pmPai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question Reply
Pai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question
24/25
2work
25/18
25/18