Marathi Practice Exam 24 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2023 1. अननुभवी – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जास्त अनुभव असणारा अनुभव नसणारा कमी अनुभव नसणारा अनुभव असणारा2. ‘सिनेमा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज इंग्रजी देशी अरबी 3. एखाद्या गोष्टीला पर्याय दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धविराम विकल्पचिन्ह अपसारण चिन्ह पूर्णविराम4. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धविराम अवतरण चिन्ह संयोगचिन्ह अपूर्णविराम 5. नेहमी दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा विचार मनात असावा – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी6. भाग्यश्रीने अंकिताला जोडवी दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंकिताला भाग्यश्री दिली यापैकी नाही 7. आजारपणातून उठलेल्या अभिषेकला आता जेवण करवते – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गौण क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद अकरणरूप क्रियापद8. आत्याची परी जेवायला आली – या वाक्यातील कर्ता कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या जेवायला परी आली9. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाणी खरेदीसाठी बाजारात गेला मी साखरभात खाल्ला तिची वाणी मधुर आहे पडका वाडा दूर आहे10. गर्बा हा ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी गुजराती फारसी अरबी11. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उज्ज्वल आबालवृद्ध आगत्य उर्वरित12. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरोगामी हृदयस्पर्शी हृदयद्रावक आत्मनिवेदन 13. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लखलखीत करारनामा कुटीर नातेवाईक 14. लंकेत सोन्याच्या ….. – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भिंती मूर्ती विटा दास्या15. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा करकार्थ लक्षणा व्यंजना16. खालीलपैकी ‘संबंधी सर्वनामाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती तेलाची बाटली कोणाची आहे? जो व्यायाम करतो त्याचे शरीर सदृढ राहते इथे कोणी कोणास काहीही सांगते हे ताट माझे आहे17. सर्व मुले चित्रपट पाहताना खूप हसली – या वाक्यातील ‘सर्व’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणविशेषण गणनावाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण18. आम्ही खूप साड्या खरेदी केल्या – या वाक्यातून ‘शब्दशक्तीचा’ कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावार्थ लक्षणा अभिधा व्यंजना 19. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोक विचित्र आहे का? किती विचित्र असतात लोक लोक खूपच चांगले आहेत हे लोक अत्यंत विचित्र आहेत 20. शेतकरी नेहमी कष्ट करतो – या वाक्यातील ‘शेतकरी’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभक्ती तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही उपपद तत्पुरुष 21. वेळेवर काम संपवले तर परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळेल – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त संकेतार्थी आज्ञार्थी विधानार्थी 22. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भ्रान्तिमान ससंदेह सार व्याजस्तुती 23. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणारा अवलक्षण लूट विसराळू24. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी कोणत्या काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ25. तू बराच पुढचा विचार करतोस – या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू! फार पुढचा विचार करतोस ! फार पुढचा विचार करतोस ! तू किती पुढचा विचार करतोस तू ! दिलेले सर्व Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
पै आकाश शिंदे 28/06/2022 at 6:32 pmPai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question Reply
Pai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question
24/25
2work
25/18
25/18