Marathi Practice Exam 24 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2023 1. भाग्यश्रीने अंकिताला जोडवी दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंकिताला यापैकी नाही दिली भाग्यश्री 2. सर्व मुले चित्रपट पाहताना खूप हसली – या वाक्यातील ‘सर्व’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक संख्या विशेषण गुणविशेषण अनिश्चित संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण3. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणारा विसराळू अवलक्षण लूट4. ‘सिनेमा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देशी इंग्रजी पोर्तुगीज अरबी 5. गर्बा हा ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी अरबी गुजराती फारसी6. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह अपूर्णविराम अवतरण चिन्ह अर्धविराम 7. नेहमी दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा विचार मनात असावा – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विध्यर्थी स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी8. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किती विचित्र असतात लोक लोक विचित्र आहे का? हे लोक अत्यंत विचित्र आहेत लोक खूपच चांगले आहेत 9. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी कोणत्या काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ10. एखाद्या गोष्टीला पर्याय दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णविराम विकल्पचिन्ह अपसारण चिन्ह अर्धविराम11. लंकेत सोन्याच्या ….. – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मूर्ती विटा भिंती दास्या12. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबालवृद्ध उज्ज्वल आगत्य उर्वरित13. आम्ही खूप साड्या खरेदी केल्या – या वाक्यातून ‘शब्दशक्तीचा’ कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावार्थ अभिधा व्यंजना लक्षणा 14. तू बराच पुढचा विचार करतोस – या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फार पुढचा विचार करतोस ! तू किती पुढचा विचार करतोस तू ! दिलेले सर्व तू! फार पुढचा विचार करतोस !15. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लखलखीत नातेवाईक करारनामा कुटीर 16. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिची वाणी मधुर आहे पडका वाडा दूर आहे वाणी खरेदीसाठी बाजारात गेला मी साखरभात खाल्ला17. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मनिवेदन हृदयस्पर्शी हृदयद्रावक पुरोगामी 18. आजारपणातून उठलेल्या अभिषेकला आता जेवण करवते – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद गौण क्रियापद अकरणरूप क्रियापद19. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करकार्थ व्यंजना लक्षणा अभिधा20. आत्याची परी जेवायला आली – या वाक्यातील कर्ता कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवायला आत्या परी आली21. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भ्रान्तिमान सार व्याजस्तुती ससंदेह 22. अननुभवी – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कमी अनुभव नसणारा अनुभव असणारा अनुभव नसणारा जास्त अनुभव असणारा23. शेतकरी नेहमी कष्ट करतो – या वाक्यातील ‘शेतकरी’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही 24. वेळेवर काम संपवले तर परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळेल – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त विधानार्थी संकेतार्थी आज्ञार्थी 25. खालीलपैकी ‘संबंधी सर्वनामाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती तेलाची बाटली कोणाची आहे? हे ताट माझे आहे इथे कोणी कोणास काहीही सांगते जो व्यायाम करतो त्याचे शरीर सदृढ राहते Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
पै आकाश शिंदे 28/06/2022 at 6:32 pmPai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question Reply
Pai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question
24/25
2work
25/18
25/18