Marathi Practice Exam 24 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2023 1. शेतकरी नेहमी कष्ट करतो – या वाक्यातील ‘शेतकरी’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष अव्ययीभाव विभक्ती तत्पुरुष बहुव्रीही 2. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुटीर करारनामा लखलखीत नातेवाईक 3. अननुभवी – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुभव असणारा कमी अनुभव नसणारा जास्त अनुभव असणारा अनुभव नसणारा4. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार भ्रान्तिमान व्याजस्तुती ससंदेह 5. लंकेत सोन्याच्या ….. – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दास्या विटा मूर्ती भिंती6. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करकार्थ व्यंजना अभिधा लक्षणा7. आत्याची परी जेवायला आली – या वाक्यातील कर्ता कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या आली परी जेवायला8. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी कोणत्या काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती वर्तमानकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ9. एखाद्या गोष्टीला पर्याय दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णविराम विकल्पचिन्ह अपसारण चिन्ह अर्धविराम10. भाग्यश्रीने अंकिताला जोडवी दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली यापैकी नाही भाग्यश्री अंकिताला 11. सर्व मुले चित्रपट पाहताना खूप हसली – या वाक्यातील ‘सर्व’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित संख्या विशेषण गुणविशेषण सार्वनामिक विशेषण गणनावाचक संख्या विशेषण12. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किती विचित्र असतात लोक लोक खूपच चांगले आहेत लोक विचित्र आहे का? हे लोक अत्यंत विचित्र आहेत 13. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मनिवेदन हृदयद्रावक पुरोगामी हृदयस्पर्शी 14. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवतरण चिन्ह अपूर्णविराम संयोगचिन्ह अर्धविराम 15. आम्ही खूप साड्या खरेदी केल्या – या वाक्यातून ‘शब्दशक्तीचा’ कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा भावार्थ अभिधा व्यंजना 16. आजारपणातून उठलेल्या अभिषेकला आता जेवण करवते – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य क्रियापद अकरणरूप क्रियापद गौण क्रियापद प्रयोजक क्रियापद17. खालीलपैकी ‘संबंधी सर्वनामाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इथे कोणी कोणास काहीही सांगते ती तेलाची बाटली कोणाची आहे? हे ताट माझे आहे जो व्यायाम करतो त्याचे शरीर सदृढ राहते18. ‘सिनेमा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देशी पोर्तुगीज अरबी इंग्रजी 19. नेहमी दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा विचार मनात असावा – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी20. तू बराच पुढचा विचार करतोस – या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फार पुढचा विचार करतोस ! तू तू! फार पुढचा विचार करतोस ! किती पुढचा विचार करतोस तू ! दिलेले सर्व21. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आबालवृद्ध उज्ज्वल उर्वरित आगत्य22. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लूट अवलक्षण विसराळू जाणारा23. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मी साखरभात खाल्ला पडका वाडा दूर आहे वाणी खरेदीसाठी बाजारात गेला तिची वाणी मधुर आहे24. वेळेवर काम संपवले तर परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळेल – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी संकेतार्थी संयुक्त आज्ञार्थी 25. गर्बा हा ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजराती हिंदी अरबी फारसी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
पै आकाश शिंदे 28/06/2022 at 6:32 pmPai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question Reply
Pai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question
24/25
2work
25/18
25/18