Marathi Practice Exam 26 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2023 1. अच्छा ! आपण त्याचा विचार करू – या वाक्यात वापरलेले केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शोकदर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक प्रशंसादर्शक 2. प्रवासात लिंबूचा वास घेतल्यास मळमळ होत नाही – या वाक्यातील सामान्य रूप करत असताना ज्या शब्दात चूक केली आहे तो शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घेतला प्रवास मळमळ लिंबू 3. शिपायाने मुलांना सूचना दिली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे 4. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिद्धपुरुष आदिमानव आजानुबाहु दीर्घकर 5. संयुक्त वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटल्याने पावसाला सुरुवात झाली जेव्हा आभाळ दाटून आले तेव्हा पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले. पावसाला सुरुवात झाली 6. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रात्रीच्या कार्यक्रमाची सुचना गावात दिल्या गेली सुरेशने पुस्तक मागवले पृथ्वी सूर्याभोवती फिरते वैशूचा अध्याय वाचून झाला 7. खेडे हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्त्रीलिंगी पुल्लिंगी एकवचनी अनेकवचनी 8. थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थंडी वाजलेली असताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली नसताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणालाही आवडत नाही थंडी वाजलेली असताना गरम चहा का आवडत नाही 9. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंच लागते यापैकी नाही पिकलेली 10. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्राक्षे एकही नाही आंबट दोन्हीही 11. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऋ उ ओ आ 12. त्याचे बोलणे सर्वांनाच खटकले – या वाक्यातील नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खटकले सर्व बोलणे तो 13. बैलगाड्यांची शर्यत दूर उभे राहून बघण्यातच शहाणपणा आहे – या वाक्यातील दूर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल प्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 14. हे गणित सरावाने सोपे होईल – सराव या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्टी चतुर्थी पंचमी तृतीया 15. गोरज मुहूर्त म्हणजे कोणती वेळ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संध्याकाळची वेळ सकाळची वेळ आणिबाणीची वेळ ब्रम्ह मुहूर्त 16. पितृ + आनंद = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पितानंद पित्रानंद पितरानंद पितृनंद 17. पैसाच पैसा – शब्द प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक 18. शून्याचा शोध कोणी लावला ? – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य दर्शक प्रश्नार्थक संबंधी 19. पुढील दिवशी रमेश अनुपस्थित होता : रविवार बुधवार गुरुवार – या वाक्यातील दिलेल्या वारामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायला हवे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम पूर्णविराम संयोग चिन्ह प्रश्नचिन्ह 20. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर पाऊस पडला नसता तर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असता बक्षीस मिळावे म्हणून मी काम करत नाही आज उशीर झाला कारण आज लाईट गेलेली होती अष्टावधानी म्हणजे एकावेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवू शकणारा 21. वाक्यातील उद्देश ओळखा – अंगणातील झाड रोज प्रसन्न दिसते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रोज अंगण प्रसन्न झाड 22. गजाली हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फारसी अरबी हिंदी कोकणी 23. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा रूपक उत्प्रेक्षा अनुप्रास 24. रवी निबंध लिहून पूर्ण करतो – या वाक्यातील क्रियापद … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक सकर्मक सिद्ध द्विकर्मक 25. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता ‘ तोंड ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
Mayur jadhav 05/05/2023 at 8:51 am Sir ..tumchi test sodvayla khup challenging vatate…23 padle. Reply
१८ padle
Sir ..tumchi test sodvayla khup challenging vatate…23 padle.
22 padle…khucpppchh channnn testttt
Ra.dhekri ta. Tuljapur dist.osmanabad
24/25
Wonderful!
Sir zamat nahi
21
17 padale
16 alet sir
Nice
20 marks outoff
Police bharti
19
Very good
23/25
21
21/25