Marathi Practice Exam 26 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2023 1. वाक्यातील उद्देश ओळखा – अंगणातील झाड रोज प्रसन्न दिसते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाड अंगण रोज प्रसन्न2. खेडे हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकवचनी अनेकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी3. हे गणित सरावाने सोपे होईल – सराव या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया षष्टी चतुर्थी पंचमी4. अच्छा ! आपण त्याचा विचार करू – या वाक्यात वापरलेले केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक5. प्रवासात लिंबूचा वास घेतल्यास मळमळ होत नाही – या वाक्यातील सामान्य रूप करत असताना ज्या शब्दात चूक केली आहे तो शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रवास लिंबू घेतला मळमळ6. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर पाऊस पडला नसता तर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असता बक्षीस मिळावे म्हणून मी काम करत नाही आज उशीर झाला कारण आज लाईट गेलेली होती अष्टावधानी म्हणजे एकावेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवू शकणारा7. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा रूपक अनुप्रास उपमा8. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैशूचा अध्याय वाचून झाला रात्रीच्या कार्यक्रमाची सुचना गावात दिल्या गेली सुरेशने पुस्तक मागवले पृथ्वी सूर्याभोवती फिरते9. रवी निबंध लिहून पूर्ण करतो – या वाक्यातील क्रियापद … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिद्ध अकर्मक सकर्मक द्विकर्मक10. थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणालाही आवडत नाही थंडी वाजलेली असताना गरम चहा का आवडत नाही थंडी वाजलेली असताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली नसताना गरम चहा सर्वांना आवडतो11. गोरज मुहूर्त म्हणजे कोणती वेळ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रम्ह मुहूर्त आणिबाणीची वेळ सकाळची वेळ संध्याकाळची वेळ12. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आदिमानव आजानुबाहु दीर्घकर सिद्धपुरुष13. गजाली हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी हिंदी कोकणी फारसी14. बैलगाड्यांची शर्यत दूर उभे राहून बघण्यातच शहाणपणा आहे – या वाक्यातील दूर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय15. शिपायाने मुलांना सूचना दिली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी भावे16. शून्याचा शोध कोणी लावला ? – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंधी प्रश्नार्थक सामान्य दर्शक17. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ ऋ ओ आ18. पैसाच पैसा – शब्द प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक19. संयुक्त वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जेव्हा आभाळ दाटून आले तेव्हा पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटल्याने पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले. पावसाला सुरुवात झाली20. पितृ + आनंद = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पितृनंद पितरानंद पितानंद पित्रानंद21. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंच यापैकी नाही पिकलेली लागते22. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही द्राक्षे आंबट दोन्हीही23. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता ‘ तोंड ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी चतुर्थी तृतीया द्वितीया24. पुढील दिवशी रमेश अनुपस्थित होता : रविवार बुधवार गुरुवार – या वाक्यातील दिलेल्या वारामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायला हवे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम पूर्णविराम संयोग चिन्ह प्रश्नचिन्ह25. त्याचे बोलणे सर्वांनाच खटकले – या वाक्यातील नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो खटकले बोलणे सर्व Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
१८ padle
Sir ..tumchi test sodvayla khup challenging vatate…23 padle.
22 padle…khucpppchh channnn testttt
Ra.dhekri ta. Tuljapur dist.osmanabad
24/25
Wonderful!
Sir zamat nahi
21
17 padale
16 alet sir
Nice
20 marks outoff
Police bharti
19
Very good
23/25
21
21/25
25/14