Marathi Practice Exam 26 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2023 1. गोरज मुहूर्त म्हणजे कोणती वेळ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आणिबाणीची वेळ ब्रम्ह मुहूर्त संध्याकाळची वेळ सकाळची वेळ2. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऋ उ आ ओ3. वाक्यातील उद्देश ओळखा – अंगणातील झाड रोज प्रसन्न दिसते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगण झाड प्रसन्न रोज4. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा5. त्याचे बोलणे सर्वांनाच खटकले – या वाक्यातील नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोलणे खटकले तो सर्व6. थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थंडी वाजलेली असताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणालाही आवडत नाही थंडी वाजलेली असताना गरम चहा का आवडत नाही थंडी वाजलेली नसताना गरम चहा सर्वांना आवडतो7. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंबट द्राक्षे दोन्हीही एकही नाही8. हे गणित सरावाने सोपे होईल – सराव या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी पंचमी तृतीया षष्टी9. प्रवासात लिंबूचा वास घेतल्यास मळमळ होत नाही – या वाक्यातील सामान्य रूप करत असताना ज्या शब्दात चूक केली आहे तो शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रवास घेतला मळमळ लिंबू10. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लागते पिकलेली यापैकी नाही चिंच11. संयुक्त वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जेव्हा आभाळ दाटून आले तेव्हा पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले. पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटल्याने पावसाला सुरुवात झाली12. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैशूचा अध्याय वाचून झाला पृथ्वी सूर्याभोवती फिरते रात्रीच्या कार्यक्रमाची सुचना गावात दिल्या गेली सुरेशने पुस्तक मागवले13. पैसाच पैसा – शब्द प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त14. रवी निबंध लिहून पूर्ण करतो – या वाक्यातील क्रियापद … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक सिद्ध अकर्मक द्विकर्मक15. शून्याचा शोध कोणी लावला ? – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक संबंधी सामान्य प्रश्नार्थक16. पुढील दिवशी रमेश अनुपस्थित होता : रविवार बुधवार गुरुवार – या वाक्यातील दिलेल्या वारामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायला हवे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोग चिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह17. अच्छा ! आपण त्याचा विचार करू – या वाक्यात वापरलेले केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशंसादर्शक संमतीदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक18. खेडे हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुल्लिंगी स्त्रीलिंगी अनेकवचनी एकवचनी19. पितृ + आनंद = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पितृनंद पित्रानंद पितरानंद पितानंद20. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर पाऊस पडला नसता तर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असता अष्टावधानी म्हणजे एकावेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवू शकणारा आज उशीर झाला कारण आज लाईट गेलेली होती बक्षीस मिळावे म्हणून मी काम करत नाही21. बैलगाड्यांची शर्यत दूर उभे राहून बघण्यातच शहाणपणा आहे – या वाक्यातील दूर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय22. शिपायाने मुलांना सूचना दिली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी कर्मणी23. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आदिमानव दीर्घकर सिद्धपुरुष आजानुबाहु24. गजाली हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोकणी हिंदी फारसी अरबी25. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता ‘ तोंड ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
१८ padle
Sir ..tumchi test sodvayla khup challenging vatate…23 padle.
22 padle…khucpppchh channnn testttt
Ra.dhekri ta. Tuljapur dist.osmanabad
24/25
Wonderful!
Sir zamat nahi
21
17 padale
16 alet sir
Nice
20 marks outoff
Police bharti
19
Very good
23/25
21
21/25
25/14