Marathi Practice Exam 26 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2023 1. थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थंडी वाजलेली असताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली नसताना गरम चहा सर्वांना आवडतो थंडी वाजलेली असताना गरम चहा कोणालाही आवडत नाही थंडी वाजलेली असताना गरम चहा का आवडत नाही2. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता ‘ तोंड ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी द्वितीया चतुर्थी तृतीया3. ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास उत्प्रेक्षा रूपक उपमा4. बैलगाड्यांची शर्यत दूर उभे राहून बघण्यातच शहाणपणा आहे – या वाक्यातील दूर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय5. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ आ ओ ऋ6. शिपायाने मुलांना सूचना दिली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी7. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही दोन्हीही द्राक्षे आंबट8. संयुक्त वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आभाळ दाटून आले. पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली जेव्हा आभाळ दाटून आले तेव्हा पावसाला सुरुवात झाली आभाळ दाटल्याने पावसाला सुरुवात झाली9. त्याचे बोलणे सर्वांनाच खटकले – या वाक्यातील नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खटकले सर्व तो बोलणे10. पैसाच पैसा – शब्द प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त11. हे गणित सरावाने सोपे होईल – सराव या शब्दाला लागलेला विभक्तीचा प्रत्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी तृतीया षष्टी पंचमी12. गजाली हा शब्द मूळ …. भाषेतील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिंदी फारसी अरबी कोकणी13. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बक्षीस मिळावे म्हणून मी काम करत नाही आज उशीर झाला कारण आज लाईट गेलेली होती अष्टावधानी म्हणजे एकावेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवू शकणारा जर पाऊस पडला नसता तर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असता14. रवी निबंध लिहून पूर्ण करतो – या वाक्यातील क्रियापद … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक द्विकर्मक सिद्ध सकर्मक15. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घकर सिद्धपुरुष आजानुबाहु आदिमानव16. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लागते यापैकी नाही पिकलेली चिंच17. पुढील दिवशी रमेश अनुपस्थित होता : रविवार बुधवार गुरुवार – या वाक्यातील दिलेल्या वारामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायला हवे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोग चिन्ह पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम18. पितृ + आनंद = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पितानंद पित्रानंद पितृनंद पितरानंद19. गोरज मुहूर्त म्हणजे कोणती वेळ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संध्याकाळची वेळ आणिबाणीची वेळ सकाळची वेळ ब्रम्ह मुहूर्त20. शून्याचा शोध कोणी लावला ? – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक प्रश्नार्थक संबंधी सामान्य21. खेडे हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्त्रीलिंगी एकवचनी अनेकवचनी पुल्लिंगी22. अच्छा ! आपण त्याचा विचार करू – या वाक्यात वापरलेले केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शोकदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक23. वाक्यातील उद्देश ओळखा – अंगणातील झाड रोज प्रसन्न दिसते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाड रोज अंगण प्रसन्न24. प्रवासात लिंबूचा वास घेतल्यास मळमळ होत नाही – या वाक्यातील सामान्य रूप करत असताना ज्या शब्दात चूक केली आहे तो शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मळमळ लिंबू प्रवास घेतला25. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथ्वी सूर्याभोवती फिरते सुरेशने पुस्तक मागवले रात्रीच्या कार्यक्रमाची सुचना गावात दिल्या गेली वैशूचा अध्याय वाचून झाला Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
१८ padle
Sir ..tumchi test sodvayla khup challenging vatate…23 padle.
22 padle…khucpppchh channnn testttt
Ra.dhekri ta. Tuljapur dist.osmanabad
24/25
Wonderful!
Sir zamat nahi
21
17 padale
16 alet sir
Nice
20 marks outoff
Police bharti
19
Very good
23/25
21
21/25
25/14