Marathi Practice Exam 29 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2023 1. वेड घेऊन …. ला जाणे – हा वाक्प्रचार पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पडेगाव केडगाव पेडगाव येडगाव2. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास बहुव्रीही समास3. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्थशास्त्र विषय या खूप4. उकराल माती तर पिकतील मोती – या म्हणीचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इतिहासातील चुकांचा वर्तमानात त्रास होणे मेहनतीचे फळ चांगलेच मिळते पूर्वजांच्या पुण्याईचा फायदा होणे अचानक धनलाभ होणे5. पुढीलपैकी कोणता स्वर ‘र्हस्व’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ इ अ ऐ6. वेडेवाकडे तोंड करत जानवी दवाखान्यात दाखल झाली – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उपसर्गघटित प्रत्ययघटित परभाषीय अभ्यस्त7. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंचल सामाजीक सृष्टी अतिशयोक्ती8. ‘आरती प्रभू’ हे टोपण ….. यांचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंतामण त्र्यंबक खानोलकर आत्माराम रावजी देशपांडे शंकरराव खरात ग दि माडगूळकर9. निश्चय करणे हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घडी भरणे चंग बांधणे चतुर्भुज होणे गुण दाखवणे10. अतिशय उशिराने पोहोचणे – हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुल ना फुलाची पाकळी बावळी म्रुदा देवळी निद्रा लग्नाला गेली आणि बारशाला आली मामुजी मेला अन् गाव गोळा झाला11. खालीलपैकी उपसर्ग जोडून येणारे शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गैरहजर यापैकी सर्व अमर अचूक12. आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता – या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आला होता मोहर व झाड आंबा व झाड आंबा व मोहर13. कोणी कोणास काही बोलू नका – या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम14. ‘कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्धट संकुचित अनवधानी उधळ्या15. मी तुला का दूध द्यायचं? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी केवल प्रश्नार्थी करणरूप16. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद17. आम्ही चकली करीत आहोत – या वाक्याचा काळ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ रिती वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ18. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यक्तिमतत्व व्यक्तीमहत्त्व व्यक्तिमत्व व्यक्तीतत्व19. खूप श्रीमंत हा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौदावे रत्न कुंभकर्ण पर्वणी नवकोट नारायण20. स्वरसंधी’ चे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षट्शास्त्र मनस्ताप तिरस्कार सप्तर्षी21. ‘किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रश्मी खंक उत्कर्ष धरणीधर22. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिखर कळस घोसाळे सासू23. पलीकडे ठेवलेल्या डब्यात शेंगदाणा लाडू आहेत – या वाक्यातील ‘ शेंगदाणा ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनाम क्रियापद यापैकी नाही विशेषण24. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डबा शहर भाई उडीद25. तो खूपच निरागसपणे माझ्याकडे पाहत होता – या वाक्यातील ‘कडे’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधवाचक कालवाचक योग्यतावाचक दिक् वाचक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
nice test sir thank u so much sir
17
खूप छान प्रश्न पत्रिका असतात
23/25 Pawan barve
Thank you so much sir
सरावासाठी खूप फायदा होत आहे.
Ho
24
Thank you sir
Thank you sir khup chan paper ghet tumhi
Tx sir rivision karita help hot age
1no
18
25/25
19/25
25/22
24
12
12/25
Nice test sir 25/15
25/22
12
22/25
23/25
14 /25
17/25