Marathi Practice Exam 29 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2023 1. कोणी कोणास काही बोलू नका – या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम 2. आम्ही चकली करीत आहोत – या वाक्याचा काळ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमान काळ 3. तो खूपच निरागसपणे माझ्याकडे पाहत होता – या वाक्यातील ‘कडे’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिक् वाचक कालवाचक विरोधवाचक योग्यतावाचक 4. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशयोक्ती सृष्टी चंचल सामाजीक 5. स्वरसंधी’ चे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षट्शास्त्र मनस्ताप तिरस्कार सप्तर्षी 6. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद 7. अतिशय उशिराने पोहोचणे – हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुल ना फुलाची पाकळी लग्नाला गेली आणि बारशाला आली मामुजी मेला अन् गाव गोळा झाला बावळी म्रुदा देवळी निद्रा 8. ‘किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रश्मी उत्कर्ष खंक धरणीधर 9. आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता – या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोहर व झाड आला होता आंबा व मोहर आंबा व झाड 10. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यक्तीमहत्त्व व्यक्तीतत्व व्यक्तिमतत्व व्यक्तिमत्व 11. पुढीलपैकी कोणता स्वर ‘र्हस्व’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इ अ ऐ उ 12. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विषय खूप या अर्थशास्त्र 13. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुव्रीही समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास द्वंद्व समास 14. वेड घेऊन …. ला जाणे – हा वाक्प्रचार पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेडगाव केडगाव येडगाव पडेगाव 15. पलीकडे ठेवलेल्या डब्यात शेंगदाणा लाडू आहेत – या वाक्यातील ‘ शेंगदाणा ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद सर्वनाम यापैकी नाही विशेषण 16. उकराल माती तर पिकतील मोती – या म्हणीचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेहनतीचे फळ चांगलेच मिळते अचानक धनलाभ होणे पूर्वजांच्या पुण्याईचा फायदा होणे इतिहासातील चुकांचा वर्तमानात त्रास होणे 17. खूप श्रीमंत हा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुंभकर्ण चौदावे रत्न पर्वणी नवकोट नारायण 18. निश्चय करणे हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्भुज होणे गुण दाखवणे चंग बांधणे घडी भरणे 19. खालीलपैकी उपसर्ग जोडून येणारे शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व अमर गैरहजर अचूक 20. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डबा शहर भाई उडीद 21. ‘आरती प्रभू’ हे टोपण ….. यांचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्माराम रावजी देशपांडे ग दि माडगूळकर चिंतामण त्र्यंबक खानोलकर शंकरराव खरात 22. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कळस घोसाळे सासू शिखर 23. मी तुला का दूध द्यायचं? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी करणरूप केवल प्रश्नार्थी 24. ‘कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकुचित उधळ्या उद्धट अनवधानी 25. वेडेवाकडे तोंड करत जानवी दवाखान्यात दाखल झाली – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परभाषीय उपसर्गघटित अभ्यस्त प्रत्ययघटित Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
nice test sir thank u so much sir
17
खूप छान प्रश्न पत्रिका असतात
23/25 Pawan barve
Thank you so much sir
सरावासाठी खूप फायदा होत आहे.
Ho
24
Thank you sir
Thank you sir khup chan paper ghet tumhi
Tx sir rivision karita help hot age
1no
18
25/25
19/25
25/22
24
12
12/25
Nice test sir 25/15
25/22
12
22/25
23/25
14 /25