Marathi Practice Exam 29 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2023 1. अतिशय उशिराने पोहोचणे – हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बावळी म्रुदा देवळी निद्रा लग्नाला गेली आणि बारशाला आली फुल ना फुलाची पाकळी मामुजी मेला अन् गाव गोळा झाला2. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यक्तीमहत्त्व व्यक्तिमतत्व व्यक्तीतत्व व्यक्तिमत्व3. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास4. पलीकडे ठेवलेल्या डब्यात शेंगदाणा लाडू आहेत – या वाक्यातील ‘ शेंगदाणा ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही विशेषण क्रियापद सर्वनाम5. मी तुला का दूध द्यायचं? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करणरूप प्रश्नार्थी केवल स्वार्थी6. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उडीद शहर भाई डबा7. वेडेवाकडे तोंड करत जानवी दवाखान्यात दाखल झाली – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभ्यस्त उपसर्गघटित परभाषीय प्रत्ययघटित8. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक क्रियापद साधित क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद9. ‘किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धरणीधर खंक रश्मी उत्कर्ष10. ‘कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उधळ्या अनवधानी उद्धट संकुचित11. कोणी कोणास काही बोलू नका – या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम12. उकराल माती तर पिकतील मोती – या म्हणीचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अचानक धनलाभ होणे पूर्वजांच्या पुण्याईचा फायदा होणे इतिहासातील चुकांचा वर्तमानात त्रास होणे मेहनतीचे फळ चांगलेच मिळते13. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या विषय खूप अर्थशास्त्र14. ‘आरती प्रभू’ हे टोपण ….. यांचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग दि माडगूळकर शंकरराव खरात चिंतामण त्र्यंबक खानोलकर आत्माराम रावजी देशपांडे15. आम्ही चकली करीत आहोत – या वाक्याचा काळ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ16. तो खूपच निरागसपणे माझ्याकडे पाहत होता – या वाक्यातील ‘कडे’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्यतावाचक विरोधवाचक कालवाचक दिक् वाचक17. पुढीलपैकी कोणता स्वर ‘र्हस्व’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इ अ ऐ उ18. वेड घेऊन …. ला जाणे – हा वाक्प्रचार पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] येडगाव पेडगाव पडेगाव केडगाव19. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सृष्टी अतिशयोक्ती सामाजीक चंचल20. खालीलपैकी उपसर्ग जोडून येणारे शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गैरहजर यापैकी सर्व अचूक अमर21. आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता – या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आला होता मोहर व झाड आंबा व मोहर आंबा व झाड22. निश्चय करणे हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुण दाखवणे चंग बांधणे चतुर्भुज होणे घडी भरणे23. खूप श्रीमंत हा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौदावे रत्न कुंभकर्ण पर्वणी नवकोट नारायण24. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घोसाळे कळस शिखर सासू25. स्वरसंधी’ चे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कार षट्शास्त्र सप्तर्षी मनस्ताप Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
nice test sir thank u so much sir
17
खूप छान प्रश्न पत्रिका असतात
23/25 Pawan barve
Thank you so much sir
सरावासाठी खूप फायदा होत आहे.
Ho
24
Thank you sir
Thank you sir khup chan paper ghet tumhi
Tx sir rivision karita help hot age
1no
18
25/25
19/25
25/22
24
12
12/25
Nice test sir 25/15
25/22
12
22/25
23/25
14 /25
17/25