Marathi Practice Exam 29 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2023 1. तो खूपच निरागसपणे माझ्याकडे पाहत होता – या वाक्यातील ‘कडे’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिक् वाचक विरोधवाचक कालवाचक योग्यतावाचक2. आम्ही चकली करीत आहोत – या वाक्याचा काळ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिती वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ3. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक क्रियापद साधित क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद4. पलीकडे ठेवलेल्या डब्यात शेंगदाणा लाडू आहेत – या वाक्यातील ‘ शेंगदाणा ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही सर्वनाम विशेषण क्रियापद5. कोणी कोणास काही बोलू नका – या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम6. ‘किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खंक उत्कर्ष रश्मी धरणीधर7. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उडीद डबा भाई शहर8. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सृष्टी अतिशयोक्ती सामाजीक चंचल9. शुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यक्तिमतत्व व्यक्तिमत्व व्यक्तीतत्व व्यक्तीमहत्त्व10. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या खूप विषय अर्थशास्त्र11. वेड घेऊन …. ला जाणे – हा वाक्प्रचार पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केडगाव पेडगाव पडेगाव येडगाव12. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिखर कळस घोसाळे सासू13. मी तुला का दूध द्यायचं? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल स्वार्थी करणरूप प्रश्नार्थी14. ‘कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकुचित उद्धट अनवधानी उधळ्या15. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास कर्मधारय समास16. खूप श्रीमंत हा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्वणी चौदावे रत्न कुंभकर्ण नवकोट नारायण17. खालीलपैकी उपसर्ग जोडून येणारे शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमर यापैकी सर्व गैरहजर अचूक18. आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता – या वाक्यात सामान्य रूप झालेले शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंबा व मोहर मोहर व झाड आला होता आंबा व झाड19. पुढीलपैकी कोणता स्वर ‘र्हस्व’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ ऐ इ उ20. उकराल माती तर पिकतील मोती – या म्हणीचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेहनतीचे फळ चांगलेच मिळते इतिहासातील चुकांचा वर्तमानात त्रास होणे पूर्वजांच्या पुण्याईचा फायदा होणे अचानक धनलाभ होणे21. वेडेवाकडे तोंड करत जानवी दवाखान्यात दाखल झाली – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परभाषीय अभ्यस्त उपसर्गघटित प्रत्ययघटित22. निश्चय करणे हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घडी भरणे चंग बांधणे चतुर्भुज होणे गुण दाखवणे23. अतिशय उशिराने पोहोचणे – हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामुजी मेला अन् गाव गोळा झाला बावळी म्रुदा देवळी निद्रा लग्नाला गेली आणि बारशाला आली फुल ना फुलाची पाकळी24. ‘आरती प्रभू’ हे टोपण ….. यांचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंतामण त्र्यंबक खानोलकर शंकरराव खरात ग दि माडगूळकर आत्माराम रावजी देशपांडे25. स्वरसंधी’ चे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षट्शास्त्र मनस्ताप सप्तर्षी तिरस्कार Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
nice test sir thank u so much sir
17
खूप छान प्रश्न पत्रिका असतात
23/25 Pawan barve
Thank you so much sir
सरावासाठी खूप फायदा होत आहे.
Ho
24
Thank you sir
Thank you sir khup chan paper ghet tumhi
Tx sir rivision karita help hot age
1no
18
25/25
19/25
25/22
24
12
12/25
Nice test sir 25/15
25/22
12
22/25
23/25
14 /25
17/25